राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
"तशीच भाषा, तशीच शैली, तोच करारी बाणा.
महाराष्ट्राच्या उदयासाठी पुन्हा जन्मला राणा..
मराठ्याची कधी कुणा कलली नव्हती किंमत...
महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी साहेब, तुम्हीच दाखवली हिंमत....
उठ मराठ्या, जागा हो..अशी जेव्हा साद दिली.....
मन सैनिकांनी...तेव्हा सर्वप्रथम दाद दिली......
आता आम्हा मराठ्यांमध्ये दिसणार नाही घबराट.......
कारण या महाराष्ट्राला लाभलेत आता "मराठी ह्रदयसम्राट"
मा. राजसाहेब ठाकरे याना वाढदिवसाच्या शुभेच्छा...अगदी मनापासून..!!
आणि या महाराष्ट्रसाठी आपल्याला उदंड आयुष्य लाभों..हीच आई एकवीरा चरणी प्रार्थना..!!
!! मनसे जय महाराष्ट्र !!
प्रतिक्रिया
राज ठाकरेना वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा.....
ह्यापीबर्डे
राज
वाढदिवसाच
मराठ्याची हिंमत किंमत
बंदी
राजसाहेबा
मुंबईसह महाराष्ट्रा साठी कितीतरी जणांनी दाखवली हिंमत
वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा!!!!!!!!..
काय वाटेल