शांताराम कादंबरी: घ्यावी का विकत???
नुकताच "शांताराम" ह्या ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स लिखित मुळच्या आंग्ल भाषेतील कादंबरीचा मराठी अनुवाद मेहता प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. (किंमत-९९० रूपये)
तर ह्या कादंबरीचा सारांश कुणी सांगेल काय? मला शांताराम संग्रही ठेवायची आहे पण जास्त किंमतीमुळे धाडस होत नाही. पण अर्थातच उत्कृष्ट असेल तर मी ती घेइनच. तरी जाणकारांनी शांताराम संग्राह्य आहे का ते सांगावे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मूळ कादंबरी
शांताराम...!!
बिण्धास्त
घेउन बघा....
तेच
नक्कीच घेउ
अतीशय वाचनीय कादंबरी आहे! मुंबईकरांसाठी तरी!!
काळे काका
इन्द्र्रा
या पुस्तकात गुंडांचा 'बॉस' मारला जातो!
ह्यापेक्षा
ह्या
थोडे थांबा