सुंदर विषय. चाफेकळी नाक सरळ आणि जरासे टोकदार असावे असे वाटते.
तुम्हाला आता कोणाचे नाक दाखवू बॉ ?
-दिलीप बिरुटे
[गुलाब जामूनसारखा नाकाचा शेंडा असलेला] :)
अगदी :)
मी आपल्या मिसळपाव वर एक गुलाबजांबु नाकाचा णामांकित ईसम आहे म्हणुन सांगणारंच होतो ... पण तुम्ही आधी कमेंट टाकलीत , काय राव ?... छ्या .. ;)
- भेंडित भरुदे
[सर्वसामाण्य माणसासारखं नाक असलेला]
>>मी आपल्या मिसळपाव वर एक गुलाबजांबु नाकाचा णामांकित ईसम आहे म्हणुन सांगणारंच होतो ... पण तुम्ही आधी कमेंट टाकलीत , काय राव ?... छ्या ..
=)) =)) =))
_/\_
हा टार्या म्हणजे अगदी नामांकित इसम आहे बॉ !
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
ही श्रीदेवी-बोनी कपूर ची गोड मुलगी : "जाह्नवी बोनी कपूर"
हिचे नाक "चाफेकळी" असावे... असे मला वाटते! :)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
विद्या बालन आणि तब्बु शिल्पा शेट्टीच (साध्याचे ...जुने नाक अपरे होते) यांची नाके पहा.
नाका संदर्भात http://misalpav.com/node/8939 येथे अधीक काही पांढर्यावर काळे
प्रतिक्रिया
:)
अगदी मी
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आग्गायायाया ...
In reply to अगदी मी by टारझन
>> हा
In reply to आग्गायायाया ... by छोटा डॉन
माधुरी !
माधुरी
ह्म्म!
In reply to माधुरी by अजय देशपांडे
मला
मला
ही
In reply to मला by शुचि
:)
In reply to ही by मृगनयनी
विद्या
उगा कुठेही