Skip to main content

चाफेकळी नाक

लेखक अजय देशपांडे यांनी रविवार, 16/05/2010 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
मला चाफेकळी नाक कशाप्रकारे असते ते पहवयाचे आहे

वाचने 6681
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

सुंदर विषय. चाफेकळी नाक सरळ आणि जरासे टोकदार असावे असे वाटते. तुम्हाला आता कोणाचे नाक दाखवू बॉ ? -दिलीप बिरुटे [गुलाब जामूनसारखा नाकाचा शेंडा असलेला] :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अगदी :) मी आपल्या मिसळपाव वर एक गुलाबजांबु नाकाचा णामांकित ईसम आहे म्हणुन सांगणारंच होतो ... पण तुम्ही आधी कमेंट टाकलीत , काय राव ?... छ्या .. ;) - भेंडित भरुदे [सर्वसामाण्य माणसासारखं नाक असलेला]

In reply to by टारझन

>>मी आपल्या मिसळपाव वर एक गुलाबजांबु नाकाचा णामांकित ईसम आहे म्हणुन सांगणारंच होतो ... पण तुम्ही आधी कमेंट टाकलीत , काय राव ?... छ्या .. =)) =)) =)) _/\_ हा टार्‍या म्हणजे अगदी नामांकित इसम आहे बॉ ! ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

मला चाफेकळी नाक कशाप्रकारे असते ते पहवयाचे आहे
छान...आज नाक बघायचं म्हणतांय...उद्या उठुन काय काय फर्माईश करणार राव तुम्ही? ह.घ्या. :) - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

In reply to by शुचि

ही श्रीदेवी-बोनी कपूर ची गोड मुलगी : "जाह्नवी बोनी कपूर" हिचे नाक "चाफेकळी" असावे... असे मला वाटते! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

हिने मला प्रपोस केलं होतं ... पण मी त्या दिवशी तामसी आहार खाल्ला होता .. म्हणुन माझं चित्त ठिकाणावर नव्हतं .. मग मी हिला नाही म्हणालो ;) - गोणी कपुर

विद्या बालन आणि तब्बु शिल्पा शेट्टीच (साध्याचे ...जुने नाक अपरे होते) यांची नाके पहा. नाका संदर्भात http://misalpav.com/node/8939 येथे अधीक काही पांढर्‍यावर काळे

नाक खुपसु नये . ;) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/