आजच्या दै. प्रहार ची ऑनलाईन आवृत्ती बघीतली असता खालील प्रमाणे दिसली.
दै. प्रहार दि. २१/०४/२०१० सकाळी ८ वाजता!
(वरील फोटोत कोणत्याही इमेज प्रोसेसींग सॉफ्टवेअरची मदत घेतलेली नाही. तुम्ही दै. प्रहारच्या ई ईडिशनवर बघू शकतात.) वेळ सकाळची ८:०० वाजता.
नारायण रावांचे वृत्तपत्र आता कोकणातून दक्षिणेवर स्वारी करायला निघाले की काय?
तुम्ही ऑनलाईन आवृत्ती बघेपर्यंत कदाचीत या संकेतस्थळाची व्यवस्था पहाणारे तुमच्या माझ्यासारखे व्यवसायबंधू झोपेतून जागे झाले असावे अन तुम्हाला नेहमीचा प्रहार दिसायला लागलेला असावा.

वाचने
1974
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही
बरोबर आहे.
In reply to ही by चिरोटा
ओऽऽऽ जाऊ
किती वाजले हो?