समजा पृथ्वी फिरायची थांबली तर ...
समजा पृथ्वी ४ वाजता एकदमच थांबली ...तर तुमच्याइथे कायम ४ च वाजलेले असणार .
मग तुम्हाला अशी कोणती वेळ आवडेल - जी आयुष्यभर तुमची साथ करेल ? अन का ?
कोणाला पहाटेची वेळ आवडेल , कोणाला सूर्यास्त ...
तुमची आवड काय ?
बाकी पृथ्वी थांबल्यामुळे वातावरणावर होणारे परिणाम , त्याचा कुंडल्यावर होणारा परिणाम, नाड्यावर होणारा परिणाम
यासाठी आपण स्वतंत्र धागा काढू ...
वाचने
9251
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
कल्पनाविस्तारासाठी चांगला विषय आहे!
कहीपण.... आता
मेघवेडा
@लालसा-- जरा
खरेच काही
In reply to @लालसा-- जरा by फ्रॅक्चर बंड्या
काय होईल..?
एक प्रश्नः
कोण म्हणतो?
In reply to एक प्रश्नः by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वतःभोवत
In reply to एक प्रश्नः by ३_१४ विक्षिप्त अदिती
कुणाकडे
आपल्याकडे
In reply to कुणाकडे by शुचि
रेशन कार्ड
In reply to आपल्याकडे by मेघवेडा
मग पूर्वी
In reply to रेशन कार्ड by पाषाणभेद
न्यूटन ढसाढसा रडत असेल
वरच्या एका
In reply to न्यूटन ढसाढसा रडत असेल by विकास
भारतातच का?
In reply to वरच्या एका by ३_१४ विक्षिप्त अदिती
यगजॅक्टली!
In reply to भारतातच का? by राजेश घासकडवी
ज्याच्या
अमृता
In reply to ज्याच्या by टारझन
हाहाहा ...
In reply to अमृता by भारद्वाज
सूर्य फिरायचा थांबला तर
+१
In reply to सूर्य फिरायचा थांबला तर by धनंजय
रात्र!
नावातला
मला वाटतं...
कोणी ही जिवंत राहणार नाही रे बाबा...
वेळ...
कल्पना पण नकोशी वाटते.....