पृथ्वी फिरायची थांबली तर ...
समजा पृथ्वी फिरायची थांबली तर ...
समजा पृथ्वी ४ वाजता एकदमच थांबली ...तर तुमच्याइथे कायम ४ च वाजलेले असणार .
मग तुम्हाला अशी कोणती वेळ आवडेल - जी आयुष्यभर तुमची साथ करेल ? अन का ?
कोणाला पहाटेची वेळ आवडेल , कोणाला सूर्यास्त ...
तुमची आवड काय ?
बाकी पृथ्वी थांबल्यामुळे वातावरणावर होणारे परिणाम , त्याचा कुंडल्यावर होणारा परिणाम, नाड्यावर होणारा परिणाम
यासाठी आपण स्वतंत्र धागा काढू ...
प्रतिक्रिया
कल्पनाविस्तारासाठी चांगला विषय आहे!
कहीपण.... आता
मेघवेडा
@लालसा-- जरा
खरेच काही
काय होईल..?
एक प्रश्नः
कोण म्हणतो?
स्वतःभोवत
कुणाकडे
आपल्याकडे
रेशन कार्ड
मग पूर्वी
न्यूटन ढसाढसा रडत असेल
वरच्या एका
भारतातच का?
यगजॅक्टली!
ज्याच्या
अमृता
हाहाहा ...
सूर्य फिरायचा थांबला तर
+१
रात्र!
नावातला
मला वाटतं...
कोणी ही जिवंत राहणार नाही रे बाबा...
वेळ...
कल्पना पण नकोशी वाटते.....