मी एकटा असताना काय करतो ते मी कोणाबरोबर एकटा आहे त्याच्या वर ( किंवा तीच्या वर) अवलंबून असते. ती विचारण्याची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे.
तसा मी नेहमी तयारीतच असतो. तुम्हाला माहीत करुन घ्यायचे असेल तर एकदा अवश्य एकटे भेटा.
१०० % समाधानाची गॅरेंटी .
पैजारबुवा
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय
जुनी गाणी ऐकते - एस. डी बर्मन, देव, शमशाद बेगम, गीता दत्त, शम्मीची आणि मधुबालाचि नुसती ऐकत नाही तर पहाते
पुस्तकं वाचते - कवितांची जास्त करून.
रूममेट बरोबर गप्पा, भटकणं.
मला एकटं फार आवडत नाही.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
प्रतिक्रिया
ज्या वेळी
हॅहॅहॅ ..
In reply to ज्या वेळी by विसोबा खेचर
फॅन्टसी एक
In reply to ज्या वेळी by विसोबा खेचर
काय राव विचारत बसला?
मी कोणाबरोबर एकटा (?)
हॅहॅहॅ ..
In reply to मी कोणाबरोबर एकटा (?) by आनंद घारे
मी
हॅ हॅ हॅ!
In reply to मी by शुचि
(विषय दिलेला नाही)
In reply to हॅ हॅ हॅ! by प्रमोद देव