Skip to main content

ज्या वेळी तुम्हि एकटे असता

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 06/03/2010 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या वेळी तुम्हि एकटे असता.. त्या वेळी काय करता? फावला वेळ कसा घालवता? मी पुस्तक वाचतो.. वा आवडति गाणी ऎकतो

वाचने 3372
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

ज्या वेळी तुम्हि एकटे असता.. त्या वेळी काय करता?
इथे सांगण्यासारखं नाही! =)) (फॅन्टसी प्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

हॅहॅहॅ .. एखादा क्लोज सर्किट क्यामेरा फिट केला पाहिजे आता :) -(स्टिंग ऑपरेशन प्रेमी) दिपक चौदाशिव्या

मी एकटा असताना काय करतो ते मी कोणाबरोबर एकटा आहे त्याच्या वर ( किंवा तीच्या वर) अवलंबून असते. ती विचारण्याची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे. तसा मी नेहमी तयारीतच असतो. तुम्हाला माहीत करुन घ्यायचे असेल तर एकदा अवश्य एकटे भेटा. १०० % समाधानाची गॅरेंटी . पैजारबुवा _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय

हा एकटेपणाचा कोणता प्रकार आहे? आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

जुनी गाणी ऐकते - एस. डी बर्मन, देव, शमशाद बेगम, गीता दत्त, शम्मीची आणि मधुबालाचि नुसती ऐकत नाही तर पहाते पुस्तकं वाचते - कवितांची जास्त करून. रूममेट बरोबर गप्पा, भटकणं. मला एकटं फार आवडत नाही. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

In reply to by शुचि

जुनी गाणी ऐकते - एस. डी बर्मन, देव, शमशाद बेगम, गीता दत्त, शम्मीची आणि मधुबालाचि नुसती ऐकत नाही तर पहाते. मला वाटले हा मीच आहे. ;)