कोणाकडे मराठी कॅलेंडर (जालावर किंवा पीडीफ) असेल तर इथे चढवता येईल का? मी गेले काही दिवस बरेच गुगलुन पाहीले पण सापडले नाही, म्हणून इथे धागा टाकत आहे. कदाचित परदेशात राहणा-या बाकी मिपाकरांनाही याचा उपयोग होईल. ०६ किंवा ०७ साली महारष्ट्र सरकारच्या वेबसाइटवर मराठी कॅलेंडर होते (बहुतेक करुन पर्यटन विभागात) पण यावर्षी अजुन तरी सापडले नाही.
मदतीसाठी धन्यवाद.
वाचने
6141
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
असे
अहो पण हे
In reply to असे by चिरोटा
नेहेमीच मागे!!
In reply to अहो पण हे by सखी
हे घ्या.
जगभरात कुठेही असलात, आणि पंचांग हवे असल्यास हे घ्या
माझ्याकडे
भविष्य, मेनू, आरोग्य, ज्ञान...
असं काय करता राव?
In reply to भविष्य, मेनू, आरोग्य, ज्ञान... by विकास
धन्यवाद!
In reply to असं काय करता राव? by चतुरंग
टॉरेंट्झ!!!
हे घ्या..
धन्यु
In reply to हे घ्या.. by दिपक
वा वा!
In reply to हे घ्या.. by दिपक
दिपक,
In reply to हे घ्या.. by दिपक
:)
In reply to दिपक, by पर्नल नेने मराठे
चुचुतै
In reply to दिपक, by पर्नल नेने मराठे
पीडीएफ चा दुवा
कालनिर्णय
In reply to पीडीएफ चा दुवा by अंतु बर्वा
हा हा..
In reply to कालनिर्णय by चिरोटा