Skip to main content

अनंत कान्हेरे

लेखक सुनिल पाटकर यांनी सोमवार, 21/12/2009 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिकचा कलेक्टर जँक्सन याचा वध केवळ सतरा वषीय अनंत कान्हेरे यांनी केला होता.भारतीय स्वातंत्रलढ्यात हा दिवस अत्यंत महत्वाचा होता .या दिवसाचा विसर आपल्याला पडता कामा नये .आज या दिवसाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.इंग्रजांची शंभरी भरवणार तो दिवस होता २१ डिसेंबर १९०९ .या दिवसाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे .समस्त भारतीयांच ऊर अभिमानाने भरला पाहिजे .आज जँक्सन वधाची शताब्दी. अनंत कान्हेरे सारख्या वीराला शतश: प्रणाम.

वाचने 3238
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

अभिनव भारत संघटनेने स्फुल्लींग चेतवलेला आणखी एक वीर! कोवळ्या वयात जीवाची काडीमात्र पर्वा न करणार्‍या त्या निधड्या वीराला माझेही कोटी कोटी प्रणाम _/\_ जर....जर गणु वैद्य माफीचे साक्षीदार झाले नसते तर.....

In reply to by धमाल मुलगा

+१

In reply to by II विकास II

+२

In reply to by धमाल मुलगा

कान्हेरेंना प्रणाम ! गणू वैद्याला शिव्यांची लाखोली ! जॅक्सन च्या *** ** !! (स्फुल्लिंग चेतवले की आम्ही असेच बोलत असतो.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मदनबाण

या वीराला माझेही त्रिवार वंदन...! या दिवसाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! म.टा.च्या माहीतीपूर्ण दुव्याबद्दलही धन्यवाद!

किं घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने..... कसल्याही परिणामांची पर्वा न करता देशास्तव आपले सर्वस्व अर्पण करणार्‍या, कोवळ्या वयात जीवाची काडीमात्र पर्वा न करणार्‍या त्या निधड्या वीराला माझेही कोटी कोटी प्रणाम _/\_ विशाल

कान्हेरेंना प्रणाम !!! चुचु