अभिनव भारत संघटनेने स्फुल्लींग चेतवलेला आणखी एक वीर!
कोवळ्या वयात जीवाची काडीमात्र पर्वा न करणार्या त्या निधड्या वीराला माझेही कोटी कोटी प्रणाम _/\_
जर....जर गणु वैद्य माफीचे साक्षीदार झाले नसते तर.....
कान्हेरेंना प्रणाम !
गणू वैद्याला शिव्यांची लाखोली !
जॅक्सन च्या *** ** !!
(स्फुल्लिंग चेतवले की आम्ही असेच बोलत असतो.)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
किं घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने.....
कसल्याही परिणामांची पर्वा न करता देशास्तव आपले सर्वस्व अर्पण करणार्या, कोवळ्या वयात जीवाची काडीमात्र पर्वा न करणार्या त्या निधड्या वीराला माझेही कोटी कोटी प्रणाम _/\_
विशाल
प्रतिक्रिया
खरेच!
+१
+२
प्रणाम
या वीराला
असेच म्हणतो!
किं घेतले
+१ लाखो
कान्हेरें