माझे मराठी लोकांबाबतचे निरीक्षण. आपण आपल्या वडिलांच्या, आईच्या, आजोबांच्या वा आज्यांच्या नावांकडे बघितले तर लक्षात येईल की त्यांची नावे हौसेने कुणी ठेवत नाही. अलीकडच्या ३०-४० वर्षात नव्यानव्या नावांची फॅशन येत आहे. मिलिंद, पराग, अतुल, प्रमोद, संदीप, राजेश, राहुल, वैशाली ही नावे एकेकाळी नवी समजली जात असतील. आज अथर्व, ऋग्वेद, शुभम (हे काय विचित्र नाव बुवा?), मिताली, गंधाली, शेफाली (की शेफारली), अंकिता, अनिका, करीना असली काहीतरी नावे ऐकू येतात. अजूनही काही असतील.
केशव, नारायण, शंकर, गंगाधर, पुरुषोत्तम, नीळकंठ, श्रीकृष्ण, प्रल्हाद, रामचंद्र वा बायकात लक्ष्मी, पार्वती, यशोदा, यमुना, गोदावरी, गंगा, नर्मदा ही नाव आज कुणी आपल्या मुला वा मुलींना ठेवली तर काय बावळट आहे अशा प्रकारची शेरेबाजी होण्याची शक्यता आहे.
उलट अमेरिकेत बघा. तिथल्या गोर्या लोकांची नावे जी आजही वापरात आहेत, अक्षरशः हजारो वर्षे जुनी आहेत. जेम्स, जॉर्ज, विलियम, चार्ल्स, रॉबर्ट, क्रिस्तोफर, ब्रुस, सुझन, व्हिक्टोरिया, जेनिफर, अॅगथा ही नावे इतकी जुनी असून आजही वापरात आहेत आणि राहतील.
अर्थात काही नवी नावे पश्चिमेच्या समाजात वापरात येऊ लागली आहेत. पण तरी जुन्याचे अस्तित्व आहेच.
असे का? दोन समाजात ह्या बाबतीत इतका फरक का? आपल्या लोकांना आपल्या जुन्या नावांविषयी काही न्यूनगंड आहे का? का नव्याची आवड? मला वाटते बहुधा न्यूनगंड हेच कारण असावे.
तुम्हाला काय वाटते?
वाचने
79332
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
बारश्याच्
हल्ली जुनी
सहमत! मीही
In reply to हल्ली जुनी by अश्विनीका
तरी प्रश्न आहेच
In reply to हल्ली जुनी by अश्विनीका
कृष्णवर्ण
In reply to तरी प्रश्न आहेच by हुप्प्या
अमेरिकेतील नावांच्या फॅशन
In reply to तरी प्रश्न आहेच by हुप्प्या
आजकाल जी
खुलासा
In reply to आजकाल जी by पाषाणभेद
स्लेष्मा
हुप्प्या
आ चिंबोरी नांगी मार!
In reply to हुप्प्या by आण्णा चिंबोरी
हुप्प्या
In reply to आ चिंबोरी नांगी मार! by हुप्प्या
>> आता तुझे
In reply to हुप्प्या by आण्णा चिंबोरी
हुप्प्या
In reply to >> आता तुझे by हुप्प्या
उत्तर
In reply to हुप्प्या by आण्णा चिंबोरी
थयथयाट नको
In reply to उत्तर by हुप्प्या
फॅशन
+१
In reply to फॅशन by हर्षद आनंदी
आई-वडिलांच
ली
बाझवला
हे तर काहिच नाही
हा हा हा!!
In reply to हे तर काहिच नाही by लवंगी
माझ्या
हेच म्हणतो..
In reply to माझ्या by सुबक ठेंगणी
काटा लगा
In reply to हेच म्हणतो.. by सुनील
प्रत्येक
तुलना का करायची?
In reply to प्रत्येक by ३_१४ विक्षिप्त अदिती
तिरस्कार?
In reply to तुलना का करायची? by हुप्प्या
+१
In reply to तिरस्कार? by उमराणी सरकार
नवे की जुने ?
हॅ हॅ हॅ.....
चुचु
फॅशन
मी
+ १ एग्ज्जॅक्टली!!
In reply to मी by बिपिन कार्यकर्ते
चुकून
In reply to + १ एग्ज्जॅक्टली!! by चतुरंग
आरारारारा
In reply to चुकून by बिपिन कार्यकर्ते
पाश्चात्य
In reply to मी by बिपिन कार्यकर्ते
करेक्ट
In reply to पाश्चात्य by पक्या
नायजेरीया
In reply to करेक्ट by उमराणी सरकार
जियो बिका जियो
In reply to मी by बिपिन कार्यकर्ते
विनंती!
In reply to जियो बिका जियो by आण्णा चिंबोरी
प्रमोदकाका
In reply to विनंती! by प्रमोद देव
माझ्या एका
डिलिव्हरीच्या वेळी
In reply to माझ्या एका by केशवराव
प्रेस्पा ..
In reply to माझ्या एका by केशवराव
प्रेस्पा
गुजराथी
जुनी काय नवी काय!
मला वाटत
काळानुरुप
नावे