'आपला तो बाळू आणि शेजारच्यांचा तो कार्टा' ही आम्हा मराठी माणसांची जुनीच खोड म्हणून आपल्या भाषेचा अभिमान बाळगणारे आम्ही दुस-याची भाषा हवी तशी तोडून-मोडून वापरू पण जरा कुणी आपल्या भाषेची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र 'जय भवानी....'
आता हेच पहा ना मराठी माणसाच्या दृष्टीने विचार करता मुंब्रापुरीचे खरे नाव 'मुंबई' असे आहे. ते जर कुणी चुकूनही बॉम्बे किंवा बंबई असे घेतले तर मात्र त्याची काही धडगत नाही. आठवा 'वेक अप सीड'चा करण जोहर.
अगदी राज ठाकरेच नाही तर त्याही पूर्वीपासून मुंबईला मुंबईच म्हणायचे हा ठाकरी विचार बाळासाहेबांनी मांडला आणि युती शासनाने त्याला कायदेशीर मंजुरीही दिली.
हे झाले आपल्या बाळूचे आता दुस-यांच्या कार्ट्याबद्दल बोलूया...
जर आपला मुंबईचे नाव बदलायला किंवा चुकीचे उच्चारायला विरोध असेल तर हाच न्याय इतर राज्यातील शहरांना का नको... मात्र तसे नाही. आपण बिहारची राजधानी पटना असतानाही सरळ पाटणा म्हणणार. मध्यप्रदेशातील भोपाल शहराला सरळ भोपाळ म्हणणार, इतकेच काय चेन्नईला मद्रास म्हणणारे आणि इंदौरला इंदूर म्हणण्याचा अट्टहास आपलाच ना? त्याच पध्दतीने बेंगलोर किंवा बेंगलूरूचे नाव बंगळुरू आणि ग्वाहाटीचे गुवाहाटी किंवा गौहत्ती करणारेही आपणच ना? असे अनेक नावे असू शकतील.
आता आपल्यापैकी अनेक जणांचे याबाबत असे मत निर्माण होऊ शकते की व्याकरणाच्या नियमानुसार ते तसे उच्चारले जातात. तर प्रत्येक भाषेला व्याकरण आणि स्थानिक इतिहास व भूगोल हा असतोच. मात्र काय करणार ना 'आपला तो बाळू आणि दुस-याचं ते...'
वाचने
16736
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्रोत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
तसे नाही...
In reply to स्रोत by नंदन
मान्य, पण ...
अजून एक
In reply to मान्य, पण ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
निप्पॉन(?)
In reply to मान्य, पण ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
आपला तो (टी)
पटले नाही...
पुण्यातले
In reply to पटले नाही... by बिपिन कार्यकर्ते
असो...
In reply to पुण्यातले by निमीत्त मात्र
+१
In reply to असो... by बिपिन कार्यकर्ते
०१. मी
In reply to असो... by बिपिन कार्यकर्ते
पुण्यातले
In reply to पटले नाही... by बिपिन कार्यकर्ते
हम्म ..
काहीच्या
हम्म
इनो घ्या
ह्म्म्म्म
जर आपला
+१
In reply to जर आपला by विसोबा खेचर
खरं आहे
मुंबईचे नाव मुंबई आहे
वा...
In reply to मुंबईचे नाव मुंबई आहे by अमोल खरे
आपण सगळे
सहमत
In reply to आपण सगळे by पाषाणभेद
+१. आपल्याल
In reply to सहमत by चिरोटा
चालू द्या
तुलना बरोबर वाटत नाही
बरोबर. १००%
In reply to तुलना बरोबर वाटत नाही by फारएन्ड
कुंपण घालात तितके कमीच
अहो...
मुंबईच!
बहुतांश
In reply to मुंबईच! by सुधीर काळे
>> मुंबईचे
'मुंबाऽय'
In reply to >> मुंबईचे by आशिष सुर्वे
अहो कितीही
In reply to 'मुंबाऽय' by ३_१४ विक्षिप्त अदिती
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
In reply to >> मुंबईचे by आशिष सुर्वे
हुश्श!
In reply to माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! by सुधीर काळे
सहमत आहे ...
पहा पटतंय का!
मला माझ्या
In reply to पहा पटतंय का! by सुधीर काळे
खरे शत्रु
असले
In reply to खरे शत्रु by प्रशु
पाटणा किं
मुंबईला
फरक
In reply to मुंबईला by रेवती
खरं पाहता,
In reply to मुंबईला by रेवती
उच्चार आणि मूळ नावाचा आग्रह
काही स्पष्टीकरण
In reply to उच्चार आणि मूळ नावाचा आग्रह by विकास
अशंत:
In reply to काही स्पष्टीकरण by अक्षय पुर्णपात्रे
शेवटचे
In reply to अशंत: by विकास
एकेरी स्पष्टीकरण
In reply to शेवटचे by अक्षय पुर्णपात्रे
मूळ चर्चाप्रस्ताव
In reply to एकेरी स्पष्टीकरण by विकास
हे बरं आहे...
In reply to मूळ चर्चाप्रस्ताव by अक्षय पुर्णपात्रे
आणखी थोडे आणि समारोप
In reply to हे बरं आहे... by विकास
धन्यवाद आणि पुढे...
In reply to आणखी थोडे आणि समारोप by अक्षय पुर्णपात्रे
उत्तर
In reply to धन्यवाद आणि पुढे... by विकास