Skip to main content

स्टफ मेथी पराठे

लेखक chikusi यांनी रविवार, 05/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : 1 मेथीची जुडी, डाळीच पीठ, फोडणीचे साहित्य, कणीक, मीठ, तिखट, 7-8 लसूण पाकळ्य कृती : मेथीची जुडी धुवून व बारीक चिरून घ्या. तेल तापवत ठेऊन त्यात मोहरी ठेचलेला लसूण, हिंग, हळद, मेथी, मीठ, तिखट घाला. भाजी परतून कोरडी झाल्यावर त्यात डाळीचे पीठ घाला. भाजी थोडी शिजवा, थंड करा. 10-12 मध्यम आकारच्या पोळ्यांसठी लागणारी कणीक, मीठ व मोहन घालून घट्ट भिजवा. नंतर दोन पुर्‍या लाटून एका पुरीवर मेथीची भाजी घालून त्यावर दुसरी पुरी ठेऊन घट्ट दाबून घ्या. हलक्या हाताने पीठ लाऊन प्रते लाटा. दही, चटणी, तूप, लोणी बरोबर पराठे खाण्यास द्या.

वाचने 6752
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

चुचु

आपले नाव सौ. पुजा उपेंद्र पाठक आहे का हो ? नसेल तर काय विलक्षण योगायोग आहे बघा ना ;) परा होम्स ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>परा होम्स =)) कायच्या काय शोधतो रे ;)

कथिन्च आहे 8| राज्कुमर तु दितेत्क्तिव आहेस का :-? चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

राज्कुमर तु दितेत्क्तिव आहेस का :? :? मिसळपाववरील दितेत्क्तिव नक्कीच असेल चुचू. :) :)

चिकुशी... आपल्याकडून खुलासा हवा आहे. आपण त्याच आहात का? नसाल तर लेखन चौर्य च्या आरोपाखाली हा धागा अप्रकाशीत करण्यात येईल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/