साहित्य : 1 मेथीची जुडी, डाळीच पीठ, फोडणीचे साहित्य, कणीक, मीठ, तिखट, 7-8 लसूण पाकळ्य
कृती : मेथीची जुडी धुवून व बारीक चिरून घ्या. तेल तापवत ठेऊन त्यात मोहरी ठेचलेला लसूण, हिंग, हळद, मेथी, मीठ, तिखट घाला. भाजी परतून कोरडी झाल्यावर त्यात डाळीचे पीठ घाला. भाजी थोडी शिजवा, थंड करा. 10-12 मध्यम आकारच्या पोळ्यांसठी लागणारी कणीक, मीठ व मोहन घालून घट्ट भिजवा. नंतर दोन पुर्या लाटून एका पुरीवर मेथीची भाजी घालून त्यावर दुसरी पुरी ठेऊन घट्ट दाबून घ्या. हलक्या हाताने पीठ लाऊन प्रते लाटा. दही, चटणी, तूप, लोणी बरोबर पराठे खाण्यास द्या.
वाचने
6752
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
चुचु
आपले नाव
>>परा
In reply to आपले नाव by परिकथेतील राजकुमार
कथिन्च आहे
मिसळपाव
In reply to कथिन्च आहे by पर्नल नेने मराठे
चिकुशी... आप