Skip to main content

जागु चा ''खिचडी भात ''

लेखक JayGanesh यांनी गुरुवार, 26/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
जागु चा ''खिचडी भात'' कुणीच का खाल्ला नाही.

वाचने 3852
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

सर्वाचे पोट भरले आहे त्यामुळे कुणी णसेल खाल्ला तुम्ही खा ना राव कशा पाई चिडताय तो तुमास्नी दिला हाय त्यानी ईचारा हव तर त्यास्नी ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

एखादा धागा पार तळात नेण्याचा काही पर्याय आहे का ?

In reply to by मराठी_माणूस

************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

हा धागा जगाच्या सद्य परिस्थितीवर विदारक भाष्य करणारा असल्याकारणाने मी हा धागा अग्रक्रमी आणण्याचा सतत प्रयत्न करेन.