सर्वाचे पोट भरले आहे
त्यामुळे कुणी णसेल खाल्ला तुम्ही खा ना राव
कशा पाई चिडताय तो तुमास्नी दिला हाय
त्यानी ईचारा हव तर त्यास्नी
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
प्रतिक्रिया
तुम्ही खा ना राव
एखादा धागा
त्याला प्रतिसाद देउ नये
In reply to एखादा धागा by मराठी_माणूस
एखादा धागा तटातटा तोडण्याचा काही मार्ग आहे का?
In reply to एखादा धागा by मराठी_माणूस
अनुमोदित