मिपाकर धडाधड पाककृत्या लिहित आहेत हे पाहिल्यावर हा माझा छोटासा प्रयत्न- ग्वोड मानून घ्यावा-
कृती-
हवा तेव्हढा साखरेचा पाक करा.
त्यात चवीनुसार लिम्बुरस टाका.
झाला सुधारस तयार. गरम पोळीबरोबर खा.
वाचने
3606
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाणी, साखर,
देवलिंबू
In reply to पाणी, साखर, by सखाराम_गटणे™
अगाग्या
त्रासा, साख
आम्ही
आवडता पदार्थ
वेगळेपणा
१ वि.
आई शप्पत , चुकून 'सोमरस' वाचले..
सोमरस
In reply to आई शप्पत , चुकून 'सोमरस' वाचले.. by नरेश_