विवरण: हि पाकृ. खूप पौष्टिक आहे कारण कळण हे मटकी शिजवलेल्या पाण्या पासुन केले जाते आणि मटकी शिजवल्यावर त्यातिल सत्व पाण्यात राहते. विशेषतः लहान मुलांना हे पचण्यास हलके आहे.
साहित्य:
भिजवलेली मटकी पाव किलो
ओले खोबरे १/२ वाटी
ताक १/२ वाटी (ताक आंबट नसावे)
लसुण ४पाकळ्या
तुप १ चमचा
जिरे १/२ चमचा
हिंग १/४ चमचा
मिरचि १
कडिलिंब
मीठ ,साखर चविनुसार
कोथिंबीर
कृति:
भिजवलेली मटकी कुकर मध्ये शिजवुन घ्यावी
मटकीतील पाणी काढुन घ्यावे (उरलेल्या मटकीची उसळ /मिसळ करावी )
त्या पाण्यात ताक मिसळावे
नंतर त्यात खोबरे मिसळावे
मीठ ,साखर घालावे
नंतर त्यावर तुपाचि जिरे,हिंग, मिरचि,कडिलिंब,लसुण घालुन फोडणी करुन घालावी.
मग कणळ उकळावे. वरुन कोथिंबीर घालावी .
गरमा गरम प्यावे. अथवा भाता बरोबर खावे.
साहित्य:
भिजवलेली मटकी पाव किलो
ओले खोबरे १/२ वाटी
ताक १/२ वाटी (ताक आंबट नसावे)
लसुण ४पाकळ्या
तुप १ चमचा
जिरे १/२ चमचा
हिंग १/४ चमचा
मिरचि १
कडिलिंब
मीठ ,साखर चविनुसार
कोथिंबीर
कृति:
भिजवलेली मटकी कुकर मध्ये शिजवुन घ्यावी
मटकीतील पाणी काढुन घ्यावे (उरलेल्या मटकीची उसळ /मिसळ करावी )
त्या पाण्यात ताक मिसळावे
नंतर त्यात खोबरे मिसळावे
मीठ ,साखर घालावे
नंतर त्यावर तुपाचि जिरे,हिंग, मिरचि,कडिलिंब,लसुण घालुन फोडणी करुन घालावी.
मग कणळ उकळावे. वरुन कोथिंबीर घालावी .
गरमा गरम प्यावे. अथवा भाता बरोबर खावे.
वाचने
6410
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
शोरबा...
कुळथाचेही
In reply to शोरबा... by प्रभाकर पेठकर
छान....
मी असेच बीटाचे ही करते.
वाह! सुंदर
In reply to मी असेच बीटाचे ही करते. by प्राजु
वा
धन्यवाद
कळण
तोन्दाला
In reply to कळण by व्यंकु
सहमत
In reply to कळण by व्यंकु
वा र लो..!
१००००००००००००००% सहमत!!!!!!
In reply to वा र लो..! by विसोबा खेचर
ओक्के बॉस!
In reply to १००००००००००००००% सहमत!!!!!! by पिवळा डांबिस
सही प्रकार आहे
कुळथाचे पिठले, कळण, उसळ!