मंडळी नुकतीच रामनवमी होऊन गेली. चैत्रात माझ्या आजोळी रामाचे नवरात्र असते. तर या दिवसांमध्ये रामाला नैवेद्य म्हणून अनेक प्रकार केले जातात. जसे की लापशी खीर, पिठल्याच्या वड्या, धिरडी आणि गुळवणी इत्यादी. बर्याच वर्षात पिठल्याच्या वड्या करायच्या मनात होत्या. तर या चैत्रात केल्याही, हो तशाही सध्या भाज्या मिळतीलच असे नाही. कमी साहित्य आणि अगदी झटपट होती ही पाकृ.
साहित्य:
- १ वाटी बेसन
- १/२ चमचा हळद
- चवीनुसार मीठ
- १ मोठा चमचा तिखट
- १/२ चमचा साखर
- फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग
वाचने
7292
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा..! मस्त पाककृती.
मस्त दिसतायत . आमच्याकडे
पाटवड्या
यालाच सुरळीच्या वड्या देखील
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Badshah - Genda Phool | JacquelineFernandez | Payal Devसुरळीच्या वड्या
In reply to यालाच सुरळीच्या वड्या देखील by मदनबाण
मस्तच!
मस्तच