एयर फ्रायर १४० डिग्री C वर ५ मिनिटे प्री-हिट करून घ्या. कांद्याच्या कापां मध्ये २ चमचे तूप अथवा तेल घालून, ते सगळीकडून कांद्याच्या कापांना लागेल असे हाताने अलगद हलवून घ्या.
एयर फ्रायर च्या बास्केट ला तेल/तूप लावून, कांदे त्यात टाकून साधारण २० ते २५ मिनिटे कांदे तळून घ्या. दर ५ मिनिटांनी एकदा उघडून कांदे वर-खाली करून घ्या. खमंग बदामी रंगाचे झाले कि बाहेर काढून गार करत ठेवा. गार झाले कि डब्यात भरून फ्रिज मध्ये ठेवा, आणि लागतील तसे वापरा!
हे असे तळलेले कांदे (आणि लसूण) पोह्याच्या चिवड्यात सुद्धा छान लागतात. पण आता असे एयर फ्रायर मध्ये तळून गिल्टफ्री एन्जॉय करता येतील!
शौकीन लोकांनी, ह्या अश्या तळलेल्या कांद्या मध्ये थोडासा चाट मसाला, थोडंसं लाल तिखट आणि मीठ घालून, एकदा बियर सोबत घेऊन बघा, एक उत्तम चकणा होऊ शकतो! [हे मसाले आणि मीठ, कांदे गरम असतानाच वरून भुरभुरावे, म्हणजे ते कांद्याला नीट लागतील]
वाचने
22043
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
घ्यावाच लागणारे हा एयर फ्रायर
+
In reply to घ्यावाच लागणारे हा एयर फ्रायर by पिलीयन रायडर
+११११११११११११११११११११११११११११
In reply to घ्यावाच लागणारे हा एयर फ्रायर by पिलीयन रायडर
तुम्ही लोक असे जादुचे प्रयोग
In reply to घ्यावाच लागणारे हा एयर फ्रायर by पिलीयन रायडर
+११
In reply to घ्यावाच लागणारे हा एयर फ्रायर by पिलीयन रायडर
हो
In reply to घ्यावाच लागणारे हा एयर फ्रायर by पिलीयन रायडर
भारी!
सुरेख फोटू व मस्त प्रयोग.
यस्स
भारी
येकच लंबर
धन्यवाद
In reply to येकच लंबर by बाबा योगिराज
तुमच्या पाककृती आणि फोटोज
धन्यवाद!
In reply to तुमच्या पाककृती आणि फोटोज by सप्तरंगी
चायनीज भेळ
In reply to धन्यवाद! by केडी
काय सुंदर आलाय फोटो भेळेचा..
In reply to चायनीज भेळ by सप्तरंगी
लिहिते ..
In reply to काय सुंदर आलाय फोटो भेळेचा.. by केडी
मी हि कृती
नाही नाही नाही
:-)) :-)) :-))
In reply to मी हि कृती by अत्रन्गि पाउस
भारीच दिसत आहे! मस्त!
मावेत करता येईल का
एअर फ्रायर घेलच पाहिजे आता
मस्त मस्त मस्त !
जवळ जवळ ३ वर्ष झाली.
अजून जीव आहे!
In reply to जवळ जवळ ३ वर्ष झाली. by असंका
उपकरण मस्तच आहे... पण
१. माझा व्यवस्थित सुरू आहे।
In reply to उपकरण मस्तच आहे... पण by चौकस२१२
४. गॅस वर जाळी ठेऊन असे
In reply to १. माझा व्यवस्थित सुरू आहे। by केडी
स्मोक बॉक्स
In reply to ४. गॅस वर जाळी ठेऊन असे by केडी
"सामन" जातीचे मासे
भारतीय सामन
साला
परंतु तो खरंच अटलांटिक सामन
चवीला आणि