माझी पत्नी आमवाताने त्रस्त आहे. खाण्यावर बरीच बंधने आहेत नेहमीच तेच तेच पदार्थ साळीच्या लाह्या वगैरे खाऊन कंटाळली आहे सबब समस्त बल्लवाचार्याना / बंधुभगिनींना विनंती आहे कि काही तरी नवीन पदार्थ सुचवावे . माझे हे पहिलेच लेखन आहे काही चुकल्यास क्षमा असावी
वाचने
7338
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
आमवात,वात वगैरे नक्की काय आहे
धन्यवाद - वैद्यांच्या मते
आपण कुठे राहता?
मी अंबरनाथ येथे राहतो मला
In reply to आपण कुठे राहता? by मुक्त विहारि
तुम्हाला,
In reply to मी अंबरनाथ येथे राहतो मला by सतिश रानडे
बाकी जास्त माहीत नाही पण
प्रतिसाद आवडला नाही.
In reply to बाकी जास्त माहीत नाही पण by प्रसाद गोडबोले
थोडे तरी सिरियस व्हा की राव
In reply to बाकी जास्त माहीत नाही पण by प्रसाद गोडबोले
आमवातामधे शक्यतो आम्बट ,
आमवातामधे शक्यतो आम्बट ,
धन्यवाद
In reply to आमवातामधे शक्यतो आम्बट , by कविता१९७८
वात: गुडघे दुखणे वगैरे असेल
..
हो
In reply to .. by चंपाबाई
हो
In reply to .. by चंपाबाई
वेलणकर वैद्य