आमच्याकडे नेहमी मेथी, पालक याचा घोळाणा करतात. त्याबरोबर कांद्याच्या पातीचा घोळाणा सुद्धा करतात. पोळी बरोबर खायला छान लागतो.
साहित्य:
1. कांद्याची पात
2. शेंगदाण्याची पुड
3. मीठ
4. साखर
5. तेल
कृती:
कांद्याची पात बारिक चिरून घ्या. एका बाऊल मध्ये चिरलेली कांद्याची पात,शेंगदाण्याची पुड,मीठ,साखर,तेल (सर्व अंदाजाने)टाका. सर्व मिश्रण चमच्याने एकत्र करा.
वाचने
8094
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
घोळणा दोनदा आलाय तरी इथेच
यालाच पछडी पण म्हणतात
फोटो?
फोटो ?
माझा आवडता पदार्थ
छान
याला खरंतर पचडी (कन्नड)
मी "मराठी पचडी" देखील
लाटकर साहेब कधी बोलवा जेवायला