साहित्यः
२ मध्यम आकाराची पापलेट,
१/२ नारळाचा चव,
३ हिरव्या मिरच्या,
पाव चमचा हळद,
१० लसूण पाकळ्या,
थोडेसे आले,थोडासा पुदिना
१ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर,
१/२ लिंबाचा रस,
१/२ वाटी तांद्ळाचे पीठ,
तेल.
कृती:
पापलेट भरण्यासाठी संबंध ठेवावी.पोटाकडुन ऊभी चीर देउन साफ करावी व धूउन घ्यावी.
वरूनही आड्व्या चिर्या द्याव्यात.
नारळाचा चव ,मिरच्या ,आलं,लसुण्,ह्ळ्द, कोथिंबीर्,पुदिना ,लिंबुरस,व मीठ यांची पेस्ट करुन पापलेट मधे भरावी.
हल्क्या हाताने पापलेट तांदुळ्याच्या पिठीत घोळ्वून फ्राय पॅन मध्ये तळुन घ्यावे.
याद्या
7825
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
खल्लास! दुस
पापलेटं
तुम्ही ही
In reply to पापलेटं by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
छान पाकृ
छानच...
In reply to छान पाकृ by मनस्वी
धन्यु!
In reply to छानच... by पद्मश्री चित्रे
मस्त, चवदार....
मस्त
पापलेट