चिकू खजूर फज
साहित्यः १.५ वाटी चिकूचा गर,
१ वाटी ओलसर खजूर, खजूर ओलसर नसेल तर थोड्या पाण्यात १०-१५ मिनिटे भिजवून घेणे.
१.५ वाटी ते २ वाट्या साखर,
२५० ग्राम खवा,
१ मूठ काजू+ १ मूठ बदाम पावडर
कृती:
चिकू व खजूर यांचा पल्प करून घेणे. परतणे.
खवा मोकळा करून घेणे व वेगळा परतून घेणे.
चिकू व खजूराच्या मिश्रणात हा खवा मिक्स करून परतणे.
साखर घालून परतत रहाणे.
काजूपावडर व बदाम पावडर घालून परतणे.
मिश्रण घट्ट होत आले की थाळ्यात घालून पसरणे.
वड्या पाडणे.
काजूने /चांदीच्या वर्खाने जसे हवे तसे सजवणे.
हे फज असल्यामुळे वडी आतून ओलसर असते.


वाचने
9212
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
मस्त!
फज
In reply to मस्त! by बहुगुणी
मस्तच पाकृ आहे.
सुरेख पाककृती.
पाकृ आवडली. वेगळीच आहे.
छानंच !!!
चिकू + खजूर जबरा कॉम्बिनेशन.
मस्तच
अतिशय अनोखी पाककृती. मस्तं,
अरे वा! मस्त दिसतेय की हे फज!
अप्रतिम ! फोटो काढायला शिल्लक
मस्त
अप्रतिम!
स्वातीतै, एकत्रच परतायचे का
हो
In reply to स्वातीतै, एकत्रच परतायचे का by यशोधरा
वोक्के. करुन पहायचा बेत करत
In reply to हो by स्वाती दिनेश
केलेस कि मला बोलवं खायला
In reply to वोक्के. करुन पहायचा बेत करत by यशोधरा
य्म्म य्म्म दिसताहेत ;)
छान दिसतहेत वड्या
फोटूत उडी मारुण खाल्या गेली
वाह! वाह! अगदी तोंपासू