वर्हाडी चिकन रस्सा
(एकदम बेसिक वर्हाड़ी चिकन रस्सा)
लागणारे साहित्य:
चिकन - अर्धा किलो,
तेल - पाऊण मोठी वाटी,
कांदा - १ मोठा चिरून (चमचाभर तेलावर भाजून बारीक पेस्ट केलेली),
लसूण - १ मध्यम आकाराचा गड्डा,
हिरव्या मिरच्या - २,
आलं - बोटाच्या १ पेराइतका तुकडा,
(आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट)
सुक्या खोबऱ्याचा तुकडा - अर्ध्यापेक्षा थोडा कमी छोटे तुकडे भाजून बारीक केलेले,
जिरे - १ चमचा,
दालचीनी- अर्ध्या बोटा एवढा १ तुकडा ,
मिरे - ७ ते ८,
लवंग - ४ ते ५,
मसाला वेल्दोड़े- २,
धने - एक चहाचा चमचा तेलात भाजून (+ मिरे + लवंग + विलायची + दालचीनी + जिरे) बारीक केलेले,
कोथिंबीर बारीक चिरून,
तिखट,
हळद,
मीठ.
क्रमवार पाककृती:
चिकन ३ वेळ पाण्यात धुवून घ्यावे. त्यातील पूर्ण पाणी काढून टाकावे. ३ चमचे तेलात १/२ छोटा चमचा हळद आणि दीड चमचा मीठ टाकून मध्यम आचेवर १० मिनिट झाकण ठेवून शिजवावे. (पाणी घाला अगदी थोड़े बुडाला लागु नये म्हणून. तसेही चिकन पाणी सोडत)
शिजल्यानंतर दुसऱ्या मोठ्या पातेल्यात तेल टाकावे (वैदर्भीय खासम ख़ास तेलाची तर्री हवी असल्यास तेल जास्त टाका, sincerely वर्हाड़ी रश्यात ती हवीच).
तेल गरम झाल्यावर त्यात तेलावर भाजलेल्या कांद्याची पेस्ट टाकावी , त्यानंतर आलं लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकावी, धने आणि इतर जिन्नस असलेली मसाला पूड घालून परतावे, त्यापाठोपाठ भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट टाकावी.
त्यात ५ चमचे तिखट, दीड मोठा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकावे (चिकन वाफवताना टाकलेल्या मिठाला विसरु नये).
आता त्या फोडणीत अर्धा ग्लास पाणी टाकून झाकण ठेवावे. दोन मिनिटात फोडणी आणि त्यातली तर्री वेगळी झालेली दिसेल. त्यात वाफवून शिजवलेले चिकन टाकून हलवून घ्यावे. दीड ते २ पेले पाणी टाकून त्यास १० ते १२ मिनिट मध्यम आचेवर उकळू द्यावे.
आच बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ताबडतोब त्यावर झाकण ठेवावे. ५ मिनिटांनी असले फोटो काढता येतात मग.
*माझ्याकडे कोथिंबीर नव्हती
**********
("सदरहु पाककृती ही टीना ह्यांची असुन मी त्याच्यात बेयर मिनिमम सामान वापरून मी बनावली आहे तस्मात् ह्या पाककृती चे श्रेय टीना ह्यांचेच आहे")

याद्या
40328
प्रतिक्रिया
108
मिसळपाव
काय पाहतोय मी हे ? कांदा? ?
लोल!!! अहो ते कांदे खर्चिक
In reply to काय पाहतोय मी हे ? कांदा? ? by माम्लेदारचा पन्खा
बाप्पू हो! काय हा छळ! भर
आता पोटदुखीच्या गोळ्या घेऊन
In reply to बाप्पू हो! काय हा छळ! भर by मांत्रिक
आमचं बेटर हाफ (पक्षी ध्यान)
In reply to बाप्पू हो! काय हा छळ! भर by मांत्रिक
ऑर्डर्ली ......!
In reply to आमचं बेटर हाफ (पक्षी ध्यान) by कैलासवासी सोन्याबापु
:D
In reply to ऑर्डर्ली ......! by माम्लेदारचा पन्खा
आमचं बेटर हाफ (पक्षी ध्यान)
In reply to आमचं बेटर हाफ (पक्षी ध्यान) by कैलासवासी सोन्याबापु
वाह मस्तच
Zakkas
विशेष आभार पैसा ताई जिच्या
अर्रर्र!
In reply to विशेष आभार पैसा ताई जिच्या by कैलासवासी सोन्याबापु
व्वा वा बापुसाहेब दिसायलाच
येवा की कधी बी!!
In reply to व्वा वा बापुसाहेब दिसायलाच by कॅप्टन जॅक स्पॅरो
हे लोक आमाला पुना कोम्बडी
आभार! :D
In reply to हे लोक आमाला पुना कोम्बडी by प्यारे१
ई देखो ससुरा हम अगर खाना चालू
In reply to आभार! :D by कैलासवासी सोन्याबापु
ई देखो पाप पुण्यका ऑडिट! अरे
In reply to ई देखो ससुरा हम अगर खाना चालू by प्यारे१
अरे बिटवा तोहार ससुराके ना खाईबा....
In reply to ई देखो पाप पुण्यका ऑडिट! अरे by कैलासवासी सोन्याबापु
कब खतम होगा श्रावण ? :'(
बापू , पत्ता द्या!
अबबबब
तिखट भयानक खातात खरे
In reply to अबबबब by एस
आपल्याला तिखट चालेल ओ!! तेलकट
In reply to तिखट भयानक खातात खरे by कैलासवासी सोन्याबापु
असं नसतंय कप्तान साब! दोन्ही
In reply to आपल्याला तिखट चालेल ओ!! तेलकट by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
In reply to असं नसतंय कप्तान साब! दोन्ही by कैलासवासी सोन्याबापु
एवढ्या चांगल्या फोटुवाल्या
रश्यात चिकन चा अर्क उतरतो
In reply to एवढ्या चांगल्या फोटुवाल्या by स्रुजा
वांग घाल सृजा त्या रस्या
In reply to एवढ्या चांगल्या फोटुवाल्या by स्रुजा
नीट कळले नाही.
In reply to एवढ्या चांगल्या फोटुवाल्या by स्रुजा
हेहे, पॅराडॉक्स झाला खरा. मी
In reply to नीट कळले नाही. by प्रभाकर पेठकर
पॅराडॉक्सवरुन लै भारी आयड्या
In reply to हेहे, पॅराडॉक्स झाला खरा. मी by स्रुजा
प्रतिक्षेत :)
In reply to पॅराडॉक्सवरुन लै भारी आयड्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
एक नंबर
तुम्ही बोला!
In reply to एक नंबर by कपिलमुनी
सोन्याबापू, श्रावणात
अहो मी सद्धया उत्तर भारतात
In reply to सोन्याबापू, श्रावणात by हेमंत लाटकर
(तसे पाहता मी श्रावण पाळत नाही)...
In reply to अहो मी सद्धया उत्तर भारतात by कैलासवासी सोन्याबापु
पाकृ....
मुवि काका,
In reply to पाकृ.... by मुक्त विहारि
हे एकदम मस्त काम होइल बघा....
In reply to मुवि काका, by कैलासवासी सोन्याबापु
प्रॉपर गाव अकोला बॉर्न एंड
In reply to हे एकदम मस्त काम होइल बघा.... by मुक्त विहारि
अमरावती.....
In reply to प्रॉपर गाव अकोला बॉर्न एंड by कैलासवासी सोन्याबापु
बापूसाहेब गुस्ताखी माफ पण
In reply to मुवि काका, by कैलासवासी सोन्याबापु
अहो आमच्याकडे कोष्टी समाजातले
In reply to बापूसाहेब गुस्ताखी माफ पण by अभ्या..
ही घ्या पाककृती
In reply to पाकृ.... by मुक्त विहारि
तोंपासु स्ल्र्प....
म्हणुन पूर्वतयारी म्हणुन दिला
In reply to तोंपासु स्ल्र्प.... by कोमल
दर्शन घेऊनच गार पाकृचे!!
स्ल्र्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प
बाप्पूसाहेब....
अर्र!! गणपा भाऊ ह्यांचा फोटो
In reply to बाप्पूसाहेब.... by तुषार काळभोर
मस्त पा. क्रु. फोटो पण जबर्
बाप्पूसाहेब, एव्हढ्या
अंडयाला अधिक च्या आकारांत
In reply to बाप्पूसाहेब, एव्हढ्या by नाव आडनाव
इकडे ज्वारी काय असते तेच
In reply to अंडयाला अधिक च्या आकारांत by कैलासवासी सोन्याबापु
मस्त
रस्सा कातील दिसतोय . वांग
स्स..
वॉव, फारच टेंप्टिंग दिसतोय
करून पाहा.
In reply to वॉव, फारच टेंप्टिंग दिसतोय by पद्मावति
सुरणाची सुद्धा आयडिया मस्तं
In reply to करून पाहा. by प्रभाकर पेठकर
आहाहा. अस्सल वर्हाडी रस्सा.
तोंडाला पाणी सुटला न भाऊ
नाॅनव्हेज चा विषय आणि
अरे वा ! मस्त
अच्छा..इथं दिली का ही पाकृ..
टीना,
In reply to अच्छा..इथं दिली का ही पाकृ.. by टिना
सोन्याबापू, टीनातैला क्रेडिट
ताई, टीना ह्यांना मी मिपा वर
In reply to सोन्याबापू, टीनातैला क्रेडिट by यशोधरा
ते दिलेच आहे की हो बाप्पा, पण
In reply to ताई, टीना ह्यांना मी मिपा वर by कैलासवासी सोन्याबापु
म्हंजे हिथे त्या नसल्या तरी
In reply to ते दिलेच आहे की हो बाप्पा, पण by यशोधरा
हो, थोड़े से चुकलेच माझे! हरकत
In reply to ते दिलेच आहे की हो बाप्पा, पण by यशोधरा
जे ब्बात! थ्यांक्यूच बघा.
In reply to हो, थोड़े से चुकलेच माझे! हरकत by कैलासवासी सोन्याबापु
तुम्ही कश्याला थैंक्स म्हणताय
In reply to जे ब्बात! थ्यांक्यूच बघा. by यशोधरा
वाद न घालता,
In reply to तुम्ही कश्याला थैंक्स म्हणताय by कैलासवासी सोन्याबापु
वाद घालणे मुळातच आवडत नाही,
In reply to वाद न घालता, by यशोधरा
मस्त रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद
मिपावर पाकृ टाकली ती मायबोली
सोन्याबापु अमरावतीचे का !!!
रानमाळ! अंजानगाव (बारी) रोड??
In reply to सोन्याबापु अमरावतीचे का !!! by पप्पुपेजर
बडनेरा कॉलेज
In reply to रानमाळ! अंजानगाव (बारी) रोड?? by कैलासवासी सोन्याबापु
अंजनगांव सुर्जी जवळ का?
नाही नाही अंजनगाव सुर्जी अन
In reply to अंजनगांव सुर्जी जवळ का? by त्रिवेणी
का इथे डयरेक्ट पिकासा ची लिंक
पिकासाची कटकट
In reply to का इथे डयरेक्ट पिकासा ची लिंक by टिना
छे दिसतच नै आहे फोटो.. जाउदे
(No subject)
माय दिसू राहला ना फोटो! झन्न
In reply to (No subject) by टिना
अगगगगगगगग!!!
In reply to (No subject) by टिना