फ्लॉवर ची भजी
फ्लॉवर ची फूले वेगळी करून घ्यावीत. देठे जास्तीत जास्त काढून घ्यावीत. फूले धुवून घ्यावीत.
डाळीचे पीठ , तांदुळाचे पीठ यांचे ६०:४० असे मिश्रण करावे. त्यात तिखट. मीठ. हळद ,आमचूर ,ओवा हे सर्व टाकावे, (प्रमाण चवी प्रमाणे / अनुभवाने ठरवावे किंवा तज्ञ व्यक्तीला विचारावे.)
कढईत तेल गरम करत ठेवावे. पिठाच्या मिश्रणात थोडे पाणी आणि फ्लॉवर ची फूले टाकून कालवावे.
घट्टसर मिश्रण करावे. तेल कडकडीत गरम झाल्यावर थोडे तेल चमच्याने या मिश्रणात टाकावे.
मिश्रण एकजीव करावे.
कढईत नीट पोह्तील या प्रमाणात पिठात भिजलेली फूले सोडावीत.
नीट तळून बाहेर काढावीत.
चव पाहून काही बदल हवा असल्यास करावा आणि उरलेली फूले याच प्रमाणे तळावीत.
वाचने
7540
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
मस्त चकणा...
+1 मस्त............
उत्तम प्रयत्न!
In reply to उत्तम प्रयत्न! by आयुर्हित
ह्यामुळे देठात असलेले तंतुमय पदार्थ(fiber such as cellulose, lig
मस्त!
ही तर गोबी कंटकी.
ज्जे बात......
एक दीड शहाणपणा
In reply to एक दीड शहाणपणा by सुबोध खरे
:(
In reply to एक दीड शहाणपणा by सुबोध खरे
सल्ला रास्त आहे पण....
छान!
मस्तं पाकृ
मस्त!
मस्तच....
भजीचा धागा असल्याने शेवटचा
धन्यवाद. मस्त जमले.