बारीक चिरलेला कोबी - २ वाट्या
डाळीचं पीठ (बेसन) - २ वाट्या
नारळाचे दूध - १ वाटी
मिरची+कोथिंबीर+आलं+लसूण वाटण २ चमचे
२ अंडी फेसून (भानोळी हलकी होण्यासाठी)
सोडा चिमूटभर
तिखट - १ चमचा किंवा चवीनुसार
गरम मसाला - १ चमचा
हळद - १ चमचा
धणे-जीरे पूड - १ चमचा
मीठ व साखर चवीनुसार
तेल - ४ चमचे
भानोळी केकसारखी दिसते. कोबीप्रमाणेच फ्लॉवर किंवा करंदीची किंवा कोळंबीचीदेखील भानोळी बनवतात. रात्रीच्या जेवणात अथवा जेवणाऐवजी हा पदार्थ खाऊ शकतो.
कृती - चिरलेला कोबी, वाटण, अंडी, तिखट, मीठ, हळद, धणे-जीरे पूड, २ चमचे तेल व साखर एकत्र करुन घेऊन त्यात डाळीचे पीठ व चिमूटभर सोडा घालावा. वाटल्यास थोडे पाणी घालून भज्याच्या पीठासारखे भिजवावे.पसरट भांड्यात तेल सोडून, भांडे किंचित गरम करून त्यात मिश्रण ओतावे. गॅसवर १५ मिनिटे झाकून शिजू द्यावे. ओव्हन असल्यास उत्तम.
गरमागरम भानोळी सर्व्ह करावी.
वाचने
11579
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
पदार्थ छान दिसतोय. अंडे न
अगदी बरोब्बर. सोडा वाढव फक्त.
In reply to पदार्थ छान दिसतोय. अंडे न by रेवती
फोटो एकदम मस्त!
किती तो गोंधळ... मला वाटलं की
+१
In reply to किती तो गोंधळ... मला वाटलं की by पिलीयन रायडर
मस्तच पाकृ! वाचनखुणेत टाकला
छान आहे
वाह !
काय मस्त फुललीये केकसारखी. मी
पुढला प्रश्न!
In reply to काय मस्त फुललीये केकसारखी. मी by कवितानागेश
कोबीचे भानोले
आवडता पदार्थ.
भानोळी अजून खाल्ली नाहीत. पण
पाकॄची कॄती संपवायची खूपच घाई
पाकृ आवडली
नविन
सर्वांचे प्रतिसादांकरता आभार.
तरीच!!!!!!
In reply to सर्वांचे प्रतिसादांकरता आभार. by शुचि
ओह, आत्ता लक्षात आले की तू का
In reply to सर्वांचे प्रतिसादांकरता आभार. by शुचि
शुचि, सासूबाईंचे असेच हटके पदार्थ येऊ द्यात!!
मस्त दिसते आहे भानोळी...
मस्त
काय अंतर्गत स्पर्धा वगैरे आहे
In reply to मस्त by अभ्या..
मी नाही
In reply to काय अंतर्गत स्पर्धा वगैरे आहे by शुचि
>>> मास्टरशेफांना
In reply to मी नाही by अभ्या..
प्यारे तुम्ही नाही नाही त्या
In reply to >>> मास्टरशेफांना by प्यारे१
बोंबलाचं माहिती नाही कारण ते
In reply to प्यारे तुम्ही नाही नाही त्या by शुचि
पिडां, डेलावेअरला असताना खूप
In reply to बोंबलाचं माहिती नाही कारण ते by पिवळा डांबिस
अरेरे!!
In reply to पिडां, डेलावेअरला असताना खूप by शुचि
पाकृ आवडली. नक्कीच करून बघणार
ते विकतचं आहे
In reply to पाकृ आवडली. नक्कीच करून बघणार by इन्दुसुता
मस्त दिसतेय भानोळी.
मस्त पाकृ
फक्त ऐकलेच आहे?
In reply to मस्त पाकृ by पैसा
हो ना!
In reply to फक्त ऐकलेच आहे? by श्रीरंग_जोशी
ओह्ह
In reply to हो ना! by पैसा
तुझ्या सासूबाईंकडे अशा खूप
In reply to मस्त पाकृ by पैसा
अगं आमची खिचडी आहे. आई कोब्रा
In reply to मस्त पाकृ by पैसा
वा वा वा!
In reply to अगं आमची खिचडी आहे. आई कोब्रा by शुचि
आई खूप चविष्ट कोशींबीरी अन
In reply to वा वा वा! by पैसा
दैवज्ञ पदार्थ आहे हा.
कोसळवडी?
विचारते आईंना.
In reply to कोसळवडी? by सूड