साहित्यः
१ वाटी बदाम
३/४ ते १ वाटी साखर (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्तं करणे)
२ टेस्पून तुप
१ टीस्पून वेलची पुड
१/४ वाटी दुध (लागेल तसे घालावे)
चांदीचा वर्ख (ऐच्छिक)
पाकृ:
१ वाटी बदाम १ तास गरम पाण्यात भिजवून, सालं काढून घेणे.
मिक्सरमध्ये बदाम, साखर, लागेल तसे दुध घालावे.(फार पातळ मिश्रण होता कामा नये, जरा घट्टसरच हवे)
नॉन -स्टीक पॅनमध्ये २ टेस्पून तुप गरम करावे व वाटलेले बदामाचे मिश्रण घालून ढवळावे.

मध्यम गॅसवर सतत मिश्रण ढवळत रहावे.
मिश्रण खदखदू लागले, गोळा होऊ लागले की त्यात वेलचीपुड घालून गॅस बंद करावा.

तुपाचा हात फिरवलेल्या ताटात मिश्रण ओतून नीट पसरवून घ्या.

थोडे गार झाले की चांदीचा वर्ख लावून वड्या कापा.

कसली वाट बघताय, खाऊन तर बघा कशी झालीये :) घरी केलेल्या मिठाईची बातचं न्यारी :)
प्रतिक्रिया
काय बोलु? पाकृ व फोटो दोन्ही
कॅलरिज बाकी काजुकतली
वाव्वा!
देखणी झालीये बर्फी! तू ग्रेट
धन्यु
In reply to देखणी झालीये बर्फी! तू ग्रेट by रेवती
चांदीचा वर्ख कुठे मिळतो? तो
In reply to देखणी झालीये बर्फी! तू ग्रेट by रेवती
पाककृती पोस्टावी तर ...
मस्तच!
कतली कातिल आहे!!
मस्त!!
मस्त आहे गं पाकृ... हे साधारण
झक्कास
मार डाला!!
लाळ गळली, पुर आला. कलर
हा हा ! खरंच फोटो भारी
In reply to लाळ गळली, पुर आला. कलर by नरेशकुमार
जर यात बदामाचे पात्तळ कप करून
लाजवाब ! सानिका यात थोडा खवा
छे छे. फाल्तु पाककृती. फोटो
काय बोलु
सुंदर..
भारीच!!
भारीच!!
भारीच!!
भारीच!!
बापरे!!
आजच करून पाहिली.मस्त
..!!!
..!!!
वडी पण जाडजूड झालेली दिसतेय..
आई ग
आई ग
बर्फी केली. अगदी छान झालिये.
धन्यु :)
In reply to बर्फी केली. अगदी छान झालिये. by रेवती