Skip to main content
लेखक निवेदिता-ताई यांनी शनिवार, 05/02/2011 20:37 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 6105
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

In reply to by शानबा५१२

टोमॅटो सॉस बरोबर छान लागतात या पुर्या..... आंणी चहाबरोबर खाल तर ....अहाहा ....

पुर्‍या मस्तच मला तर घरची पुरी शिळी पन आवडते माझी आई ह्यात कनिक तिंबताना दही टाकते चव व्रुद्धीसाठी आनि २ चमचे साखर ह्याने पुरी टम्म फुगलेली राहते बाकि सोबत कोरडी तिखट शेण्गादान्याची चटनी किंवा ही चटनी दह्यात कालवुन पन छान लागते

ही रेसिपि छान आहे असं मी लिहितो आहे, पण हे जर माझ्या बायकोनं वाचलं तर मला लई मारणार आहे. असो विनोद बाजुला, हा माझ्या बायकोचा करायला आवडता प्रकार आणि काही कष्ट न करता खायला मिळतो म्हणुन माझा ही. ह्या पु-या लाटुन झाल्यावर त्यावर लसुण व हिरव्या मिरच्या(मापं आपल्या आपल्या हिशोबाने ) यांची पेस्ट करुन लावावी तळायच्या आधी. लई भारी लागतंय. हर्षद