 | |
साहित्य-- दोन वाट्या कणीक, दोन चमचे बेसन पिठ, दहाबारा लसूण पाकळ्या, दोन चमचे जिरे व दोन चमचे ओवा, लाल तिखट एक चमचा, हळद अर्धा चमचा, कोथिंबीर भरपुर बारीक चिरुन, मीठ चवीनुसार,
हिंग थोडासाच, तेल तळणीसाठी.
कॄती- - ओवा-जिरे बारीक करुन घ्या, लसुण पण वाटून घ्या, कणीक व बेसन पिठ एक्त्र करुन घ्या, त्यात चवीनुसार मिठ टाका,सर्व वरील इतर साहित्य एकत्र करा, पिठामध्ये एक चमचा कडकडीत मोहन घाला, पिठ घट्ट मळून घ्या, छोट्या पुर्या लाटून कडकडीत तेलात तळुन घ्या.
गरम खा ----गार खा --कशाही चांगल्याच लागतात. प्रवासात नेण्यास उत्तम, पोटभरीचा खाऊ.
|
|
प्रतिक्रिया
सोप्या आहेत.
ह्याबरोबर एखादी चटणी वगैरे
टोमॅटो सॉस बरोबर छान लागतात
In reply to ह्याबरोबर एखादी चटणी वगैरे by शानबा५१२
छान आहेत..
छान आहेत..
पुर्या मस्तच मला तर घरची
मस्त
तिखटा-मिठाच्या पुर्या
ही रेसिपि छान आहे असं मी
ह्यात २ चमचे रवा घातलात तर
छान
जबर्या !! कोणी करुन घालतय का