Skip to main content

मेथीचे परोठे

लेखक निवेदिता-ताई यांनी शनिवार, 22/01/2011 23:11 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 7191
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

अगदी तवाभर केलेले गरम पराठे पाहून छान वाटले. मला इतके मोठे जमत नाहीत. सात इंच व्यासाचे साधरणपणे करते. तू केलेले जास्त चांगले दिसतायत.

In reply to by रेवती

अगदी तवाभर केलेले गरम पराठे पाहून छान वाटले. पण तवा उभा केल्यावरसुध्दा पराठा पडला नाही हे कसे शक्य झाले???? :-O

मला वाटतं मेथी उपलब्ध नसेल तर कसूरी मेथी वापरून पण हे पराठे करता येतात.

वाआआआअ यम्मीच दिसताय पराठे