 | |
साहित्य- एक वाटी बारिक चिरलेली मेथी,आठ-दहा लसुण पाकळ्या, ओवा-जिरे एक एक चमचा, मीठ, तिखट चवीनुसार, कणीक एक वाटी, एक चमचा बेसन पिठ, तेल,
कॄती- आठ-दहा लसुण पाकळ्या, ओवा-जिरे एक एक चमचा हे सर्व मिक्सरमधुन बारीक करुन घ्या,त्यात कणी़क, बेसन पिठ,बारिक चिरलेली मेथी तिखट ,मीठ चविनुसार घाला , थोडे तेल घाला,पिठात सर्व एकत्र
करुन पिठ घट्ट मळून घ्या, छोटे परोठे लाटून, तेल सोडून भाजावेत,
त्यावर साजुक तुपाचा गोळा व जोडीला सायीचे दही घ्या.
|
|
अगदी तवाभर केलेले गरम पराठे
मीसुद्धा म्हणतो
In reply to अगदी तवाभर केलेले गरम पराठे by रेवती
हा हा हा.....................
In reply to मीसुद्धा म्हणतो by चिंतामणी
उद्या सकाळच्या ब्रेकफास्टचा
मस्त!
वा यम्मी