सान्डग्याची आमटी
ही सान्डग्याची आमटी माझी फेवरेट आहे मह्नुन मी ती इथे शेअर करत आहे
सान्डगे- वाळवनातला १ प्रकार आहे
बाहेर किराना दुकानात पन मिळतात.
साहित्य-
१ कान्दा मध्यम चिरुन घ्यावा.
१०-१५ लसनाच्या पाकळ्या निवडलेल्या आनि बारीक केलेल्या किन्वा पेस्ट
आनि १/२ इन्च आले ठेचलेले
१ वाटी सान्डगे
२- मोठे डाव तेल
जिरे,मोहरी,हिन्ग्,तिखट्,मीठ्,मसाला. जेवढे लागेल तसे
१ वाटी सान्डगे त्यात १ मोठा डाव तेलात तळुन घ्यावे. मन्द आनि थोडे हाय गॅस्वर आनि रन्ग ब्राउन होइपर्यन्त परतावे.
आता गॅस ऑन करुन छोटा कूकर ठेवा .त्यामधे १ डाव तेल टाकुन तेल तापु द्या.
तेल तापल्यावर त्यात जिरे-मोहरी टाकुन तडतडु द्या मग त्यात हिन्ग टाका.
आता लसुन बारिक/पेस्ट केलेला टाका, आल्याची पेस्ट टाका.
रन्ग ब्राउन झाल्यावर त्यात कान्दा टाकुन परता.
कान्दा गुलाबि झाल्यवर त्यात तळलेले सान्डगे टाका.
आनि तिखत्,मीठ्,मसाला काळा टाकुन हलवा थोडी झाकन्टाकुन वाफ काढा.
आता ३ वाटी पानी टाका आनि कूकर् चे झाकन बन्द करा गॅस हाय करा.
(ह्याला शिजाय्ला वेळ आनि पानि जास्त लागते)
तुम्हाला जर थोडेस कच्चे चालत असेल तर ५ शिट्ट्या झाल्यावर बन्द करा नाहीतर ७-८ शिट्ट्या होउ द्या.
आता कूकर थन्ड झाल्यावर सर्व्ह करा.
ही भाकरी, पोळी, तसेच भातावर पन छान लागते.
याद्या
7671
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
माझी आवडती पाक कृती टाकायची
हा फोटू आमटी झाल्यावर चा
मस्त...मस्त...मला फ़ार
छान पाक्रु उत्तम पण एकच फोटो
माफ करा तयार फोटो पण दिसला,
सांडग्यांची लहाणपणीच शिसारी
चिंचेची काडी
In reply to सांडग्यांची लहाणपणीच शिसारी by टारझन
भन्नाट आवडता प्रकार
नुसते फोटो टाकुन व पाक्रु
अम्मी ! बघुनच तोंडाला पाणी सुटले
ख प लो !! सांडग्याची भाजी /
In reply to अम्मी ! बघुनच तोंडाला पाणी सुटले by वाहीदा
झकास !! सांडगे कुठे भेटले ग ?
माझ्या कडे आहेत. नुकतेच घेउन
@शेखर चिन्चेची काडी कळले
सान्डगे कोहाळ्याचा किसाचे
In reply to @शेखर चिन्चेची काडी कळले by मुलूखावेगळी
वा
मस्त.....कधी बोलवताय
छान
काय खमंग वास येतोय एक्दम झकास
ओहो!
सांडग्याची
@ आजानुकर्ण तशी ट्राय करुन
मस्त !!!
फारच छान फोटु...