
हे अप्पे करायला अगदी सोप्पे नी मस्त आहेत...
साहीत्य:
२ वाट्या जाड रवा
आल - मिरची पेस्ट
चवीनुसार मीठ
१ बारिक चिरलेला कांदा
१ बारिक चिरलेली हीरवी मिरची
पाणी
चटणीसाठी:
ओलं खोबरं
२ हीरवी मिरच्या भाजून
मीठ
मुठभर कोथंबीर
दही
फोडणीचे साहीत्य : मोहरी, कढीपत्ता, हींग

कृती:
१) आधी चटणीचे सगळे साहीत्य थोड्या पाण्यात बारिक करून घेणे आणि त्यावर कढीपत्त, मोहरी आणि हिंगाची फोडणी द्या.
२) एका पातेल्यात रवा, पाणी, मिरची, आलं-मिरची, मीठ एकत्र करून घ्यावे नी ५-१० मिनीटे बाजूला ठेवा.
३) तोपर्यंत अप्पे पात्र तापत ठेवा.
४) आता एक छोटा वाडगा घेऊन त्यात ३ पळ्या रव्याचे मिश्रण, थोडा कांदा आणि इनो घाला. आणि तापलेल्या अप्पे पात्रात टाका.
५) ५-७ मिनीटे एकेका बाजूने खरपूस करावे नी लग्गेच खाय्ला घ्यावे.
टीपः इनो टाकल्यावर टाइमपास करू नये नाहीतर ते अप्पे न होता दगडं होऊ शकतात.
प्रतिक्रिया
वाह! फोटू पाकृ दोन्ही
रेवतीताई, आंबट ताकात किती
In reply to वाह! फोटू पाकृ दोन्ही by रेवती
साधारण चार तास भिजवायचा
In reply to रेवतीताई, आंबट ताकात किती by दिपाली पाटिल
मीही बनवून बघते... मी कधी कधी
In reply to साधारण चार तास भिजवायचा by रेवती
फोटोत तर छान
इन्डिअन स्टोअर मध्ये (उदा. न्यू इन्डिया बाजार) मिळते
In reply to फोटोत तर छान by शिल्पा ब
अहो मग आम्हा सगळ्यांना बोलवा
In reply to इन्डिअन स्टोअर मध्ये (उदा. न्यू इन्डिया बाजार) मिळते by बेसनलाडू
कधीही ये शिल्पा... तु तर जवळच
In reply to अहो मग आम्हा सगळ्यांना बोलवा by शिल्पा ब
यालाच पुणेरी आमंत्रण म्हणतात
In reply to कधीही ये शिल्पा... तु तर जवळच by दिपाली पाटिल
कै च्या कै...
In reply to यालाच पुणेरी आमंत्रण म्हणतात by शिल्पा ब
नाहीतर पुढच्या कट्ट्याला हेच
In reply to कधीही ये शिल्पा... तु तर जवळच by दिपाली पाटिल
तु तुझं कॅफे उसगावात उघड
In reply to नाहीतर पुढच्या कट्ट्याला हेच by परिकथेतील राजकुमार
पापी लोकांना फटु दिसत नाहीत
+१
In reply to पापी लोकांना फटु दिसत नाहीत by नितिन थत्ते
+२
In reply to +१ by पर्नल नेने मराठे
+१०० मी पापी या सदरात मोडते
In reply to पापी लोकांना फटु दिसत नाहीत by नितिन थत्ते
नितिनशेट बरोबर राहुन माझ्या
In reply to पापी लोकांना फटु दिसत नाहीत by नितिन थत्ते
आँ
In reply to नितिनशेट बरोबर राहुन माझ्या by अवलिया
दिपाली, कृती सोपी आहे,
वेल्कम बॅक आप्पे पात्र
शिर्षकात "वेल्कम बॅक आप्पे
In reply to वेल्कम बॅक आप्पे पात्र by गणपा
आता पहा फोटो, संपादकलोकहो ,
यम्म यम्म!!
सोप्पे आप्पे
खायचा सोडा टाक्ता येइल.. पण
In reply to सोप्पे आप्पे by पैसा
मस्त
मस्त
खतरा फोटो..... मला आत्ताच्या
तो चटनी चा बोउल मस्त आहे!!!
अन चटणी कशी वाटतेय?
In reply to तो चटनी चा बोउल मस्त आहे!!! by अब् क
व्वा! मस्त, सोपी पाकृ.
चटणी आणि चटणी पात्र दोन्ही बेस्ट
काजूकतली, ३ पळ्यांसाठी
In reply to चटणी आणि चटणी पात्र दोन्ही बेस्ट by काजुकतली
टेबल्स्पून?????????????
In reply to काजूकतली, ३ पळ्यांसाठी by दिपाली पाटिल
नाही चिंतामणी, १/२ टेस्पून
In reply to टेबल्स्पून????????????? by चिंतामणी
अर्धा - पाउण चमचा (टेबल्स्पून) इनो
In reply to नाही चिंतामणी, १/२ टेस्पून by दिपाली पाटिल
अहो चिंतामणी टेबलस्पून म्हणजे
In reply to अर्धा - पाउण चमचा (टेबल्स्पून) इनो by चिंतामणी
खतरा फोटो!!! चटणी
ती वाटीच तशी आहे...इकडे सॅन
In reply to खतरा फोटो!!! चटणी by प्राजु
दिसतात छान