आलु पराठा
प्रतिक्रिया
In reply to मस्त हो by चित्रा
In reply to पहाटे पहाटे रिकाम्या पोटी by मदनबाण
In reply to आहाहा! by सहज
In reply to || श्री गणपाय नमः || by आनंदयात्री
उकडलेल्या बटाट्यांची मस्त खमंग भाजी करुन ती स्टफ करतो आम्ही नुसत्या तिखट मीठ लावलेल्या बटाट्यांपेक्षा.गणपा पाकृ मस्तच.. मी पण आधी असेच पराठे बनवायचे पण प्रभुमास्तरांच्या घरचे पराठे ( नॉन आयटी काकूंनी बनवलेले)खाल्ले तेव्हापासून मी पण नुसतेच सारण वापरण्याऐवजी आधी मस्त भाजी करून घेते.. सही लागतात असेही पराठे.. बाकी, प्रभुकाकूही चांगल्या सुगरण आहेत हं!!!!
In reply to +१ सहमत by मस्त कलंदर
बाकी, प्रभुकाकूही चांगल्या सुगरण आहेत हं!!!!तरीच विप्र काकांना इतका वेळ मिळतो हां जेवण बिवण करत धिंगाणा घालायला. ;-) हे सुख आजच्य आयटी नवर्यांच्या नशिबात कुठे?? ;-)
In reply to || श्री गणपाय नमः || by आनंदयात्री

In reply to मस्त रे गण्पाभौ.... >>असो मीच by प्रभो
पोळी लाटायची अन् एक गोल वाटी घेऊन त्यात पुर्या कापून घ्यायच्या...नीट बघ.. गणपाने जिथे जिथे आकार जमला नाही तिथे चाकूने कापून नीट गोल आकार दिला आहे ते... लाटलेला गोल आकार आणि कापलेला गोल आकार यातला फरक निदान तुलातरी(चोराच्या वाटा चोराला माहितच्या चालीवर) नीट माहिती हवा ना!! आणखी एक, लाटलेला पराठा आणि प्लेटमधला पराठा वेगवेगळा आहे. :) -(छिद्रान्वेषी)मक
In reply to नीट बघ.. by मस्त कलंदर
In reply to सॉरी S O R R E by गणपा
In reply to >>>हा कलथ्याने थोड दाबुन गोल by मस्त कलंदर
In reply to मस्तं रे गणपा एक नंबर पाकृ. by llपुण्याचे पेशवेll
In reply to तिंबणे आणि लाटणे by ऋषिकेश
पुढचा सल्ला फक्त ऋ साठी: ;-)
मुख्य म्हणजे आपण आयटी असलो तरीही थेरॉटीशनप्रमाणे नुस्ते प्रश्न टंकू नयेत; कधीतरी कणीक मळण्यापासून पोळ्या भाजेपर्यंत सगळं स्वतःच करून पहावं. चार वेळा केलं की पाचव्या वेळेस पोळ्या करणे बरोब्बर जमेल.
(लाटणेप्रेमी) अदिती
अवांतरः गणपा, बटाट्याचे परोठे माझेही आवडते, पण हल्ली वाढत्या आकाराच्या भीतीने सोडून दिले आहेत.In reply to कणीक तिंबताना कशी फसते हे नीट by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to प्रॉब्लेम्स by ऋषिकेश
In reply to तुझी केस ऐकल्यावर असं वाटत by ३_१४ विक्षिप्त अदिती
सरळ मकमावशींकडे पोळ्या लाटण्याचे क्लासेस लाव!ये.. मी नॉन आयटीतली आहे.. त्यामुळे छान, गोल, व्यवस्थित फुगणार्या पोळ्या कशा लाटाव्यात हे शिकवेन हो तुला.. मी पण (योग्य त्या वयात न शिकल्याने)चुकतमाकत शिकले. त्यामुळे काय टाळावे हेही शिकवते. पण फी मात्र थोडी वेगळी पडेल.. सगळ्यात आधी तु तुझा खजिना पुस्तकविश्वावर उघड कर आणि किमान दर दोन दिवसाला मी न वाचलेले एक पुस्तक मला आणून द्यायचे. पुस्तक नक्कीच आणि धड स्वरूपात परत मिळेल ही ग्यारंटी!!! जर हे केलेस तर तुला या प्रोग्राममध्ये १००% फी सवलत...
In reply to सरळ मकमावशींकडे पोळ्या by मस्त कलंदर
In reply to प्रा का टा by परिकथेतील राजकुमार
जुळे झाल्याने ............अभिनंदन प्राजी ;)
In reply to गणपा ख ल्ला स पा़कृ रे एकदम by परिकथेतील राजकुमार

तोंडाला पाणी सुटलं...