मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बिस्किट शेवपुरी

सुप्रिया · · पाककृती
Image removed.From bisuit shevpuri 2 साहित्य : Image removed.From bisuit shevpuri 2 कांदा, टमॅटो बारिक चिरावे. Image removed.From bisuit shevpuri 2 उकडलेले बटाटे मॅश करावेत. Image removed.From bisuit shevpuri 2 गोड चटणी : खजूर, चिंच, लाल तिखट, मीठ, गूळ, जीरे भिजवून एकत्र वाटून घ्यावे. Image removed.From bisuit shevpuri 2 हिरवी चटणी : कोथिंबीर, पुदीना, मिरची, मीठ एकत्र वाटून घ्यावे. Image removed.From bisuit shevpuri 2 मोनॅको बिस्किटं, बारिक शेव Image removed.From bisuit shevpuri 2 प्रथम मोनॅको बिस्किटं ताटलीत घ्यावीत. Image removed.From bisuit shevpuri 2 त्यावर उकडलेला बटाटा ठेवावा. Image removed.From bisuit shevpuri 2 त्यावर चिरलेले कांदा, टमॅटो ठेवावेत. Image removed.From bisuit shevpuri 2 त्यावर दोन्ही चटण्या घालाव्यात. Image removed.From bisuit shevpuri 2 त्यावर बारिक शेव घालावी. चवीपुरतं मीठ, कोथींबीर घालावी.

वाचन 8291 प्रतिक्रिया 0