शेताततला लाखाचा माल मार्केटला पोहोचू शकला नाही, खराब झाला. गेले लाख वाया, पण बाप महत्वाचा होता. बापासाठी एवढं करायला नको?
रात्री दोन वाजता बापाने छाती धरली, हार्टेटॅक! वेळीच दवाखान्यात पोहोचवले म्हणून डाॅक्टरांनी भरभरून शाबासकी दिली.
कामधंदा बूडवून गेले आठ दिवस दवाखानाच्या फरशीवर झोपतोय, खायला काय तर गाडीवरचा वडापाव, रात्रीअपरात्री केव्हीही नर्स यादी देतेय औषध आणायला, आपला बापच तो, ईतकं करायला नको?
नातेवाईक येताहेत पहायला, त्यांची विचारपूस,चहापाणी, जेवन, नाश्ता, सर्व पहायचं.
बाप ठणठणीत झालाय आता, ईतकं करूनही त्याचा एक शब्द बोचला, लागलाच म्हणा ना, परवा आत्या आली होती, तिच्याशी बोलताना ऐकलं
“शहरातल्या पोराने वेळीच पन्नास हजार पाठवले म्हणून वाचलो, नाहीतर….”
वाचने
34686
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
अगदी!
In reply to +१ by चौथा कोनाडा
+१
+१
प्रथम क्रमांकाकडे वाटचाल
In reply to +१ by तर्कवादी
+१
+१
आवडली कथा
+१ भिडली
+१
+१
+१
+१
+1
+१
In reply to +1 by कपिलमुनी
+१
१०१ शब्द ?
बरोबर
In reply to १०१ शब्द ? by तर्कवादी
रात्रीअपरात्री
In reply to बरोबर by चांदणे संदीप
+१
+१
फारच वाईट , बापाचे बोचरे
+१
+१
बोचरं वास्तव
+१
+१ प्रतिसादाला
In reply to +१ by श्वेता२४
+1
In reply to +१ by श्वेता२४
+१
मनाला भिडणारी कथा
+१
+१
अधिकेक
+१
+१
:(
तुमच्या प्रतिक्रीये बरोबर +१,
In reply to :( by कॉमी
:)
In reply to तुमच्या प्रतिक्रीये बरोबर +१, by अमरेंद्र बाहुबली
+१
+१
+1
+१
+१
+1
+1
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
छान खरी व्यथा खूप आवडली.
+१ (धन एक)
बाप ह्या कथेविषयी:-
तीपण लिहा की मग
In reply to बाप ह्या कथेविषयी:- by काड्यासारू आगलावे
पण ह्या कथेला दुसरी बाजू
In reply to बाप ह्या कथेविषयी:- by काड्यासारू आगलावे
हा आयडी ब्लाॅक करण्यात आलेला
In reply to पण ह्या कथेला दुसरी बाजू by तर्कवादी
ओह..
In reply to हा आयडी ब्लाॅक करण्यात आलेला by अमरेंद्र बाहुबली