प्यायला रे ...

प्यायला रे.... आता बसू रे...
डौलाने भर जरा आज ग्लास रे...
सांजवेळ झाली आता, पेग माझा भर रे....
लॉकडाऊनचे दिस आले
कंटेनमेंटचा मास असे, मास्कही आला,
माझा "राज"म्हणे अहो रेव्हेन्यू गेला
धाव घेई मन माझे पण, सारे होते बन्द रे...
दीस लायनीत काढला मी
व्हिस्की सोडा आणला मी, बर्फही झाला
माझा कोरडा घसा आता ओलाही केला
नाचते बघ माझे तन, नागिणीचा डान्स रे...
("नाविका रे".... च्या चालीने .... आणि त्या सर्वांची माफी मागून...)

वाचने
6842
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
+1
एक्झ्याटली! ;)
In reply to +1 by प्राची अश्विनी
अंदाज चुकला
In reply to +1 by प्राची अश्विनी
विडंबन छान जमलंय!
मतदान पद्धत : सदस्यांनी
In reply to विडंबन छान जमलंय! by मन्या ऽ
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.
अच्छा, नाविका रे
विडंबन आवडलं
मतदान पद्धत : सदस्यांनी
In reply to विडंबन आवडलं by बिपीन सुरेश सांगळे
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.