Skip to main content

[कविता' २०२०] - प्यायला रे ...

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 09/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.

प्यायला रे ...




प्यायला रे.... आता बसू रे... डौलाने भर जरा आज ग्लास रे... सांजवेळ झाली आता, पेग माझा भर रे.... लॉकडाऊनचे दिस आले कंटेनमेंटचा मास असे, मास्कही आला, माझा "राज"म्हणे अहो रेव्हेन्यू गेला धाव घेई मन माझे पण, सारे होते बन्द रे... दीस लायनीत काढला मी व्हिस्की सोडा आणला मी, बर्फही झाला माझा कोरडा घसा आता ओलाही केला नाचते बघ माझे तन, नागिणीचा डान्स रे... ("नाविका रे".... च्या चालीने .... आणि त्या सर्वांची माफी मागून...)


वाचने 6842
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

+1 कविता कोणाची असावी याचा अंदाज आला.:)

In reply to by प्राची अश्विनी

विडंबन आवडले! विडंबन काव्यास + १ सं - दी - प

In reply to by मन्या ऽ

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.


मला वाटलं, आयलवरे लडकी मस्त मस्त. मी त्या मीटर वर कविता बसवायचा प्रयत्न करत होतो अन् काहीतरी चुकीचं वाटत होतं.

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.