शुक शुक

तिने खिडकीतन “शुक शुक” केले
“ए….. आ…… आना…..” तिच्या आवाजात लाचारी होती.
“नको काल काही मजा नाही आली”
“कल का भुल जा, आज नया कुछ ट्राय करेंगे.... कसमसे बहोत मजा आयेगा. कल वो गण्या आयाथा उसने एक नयी चीज सिखाइ है”
“तो हलकट गण्या पण येतो तुझ्याकडे? मी सांगतो त्याला घरातसुध्दा घेत जाऊ नकोस खुपच घाणेरडा आणि रोगट आहे तो”
“तुझको निचेसेही बाते करनी है तो फुटले इधरसे, खालीपिली टाईम की खोटी मत कर, वो रम्या इधरही आ रहा है, मै उसको बुलाती हू”
“थांब आईला विचारुन येतो नाहीतर रागावते ती, पण थोडा वेळ हं... मला आज खुप होमवर्क आहे”

वाचने
3902
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
नक्की काय?
हेच बोलतो
शरीरविक्रय करणारी स्त्री आणि
In reply to हेच बोलतो by जव्हेरगंज
संवाद आवडले नाही..
-१
बापरे भयंकर!
+१
शाळकरी मुलगा आईला विचारुन
In reply to +१ by तेजस आठवले