लोचट

तिच्या संशयी, विकृत, दारुड्या नवर्याने भर दुपारी तामाशा करत विवस्त्र आवस्थेत तिला घराबाहेर काढली आणि आमच्या उच्चभ्रू सोसायटीच्या खिडक्या सुध्दा बंद झाल्या.
“अजून कोणता अपमान होण्याची गरज आहे? एकदांचा तुकडा का पाडून टाकत नाहीस?” तिच्या अंगावर ओढणी टाकत मी विचारले.
“ताई मी अनाथ अडाणी बाई कुठे जाऊ? अजून चारपाच वर्षात माझ्या दोन्ही मुली हाताशी येतील मग एक दिवसही या भाडखाऊला सहन करणार नाही. तो पर्यंत मला निमुटच राहावे लागेल”
आज सहा वर्षांनी तिचे ते शब्द मला पुन्हा आठवले जेव्हा ती माझ्या समोर रक्ताने माखलेला सुरा घेउन उभी होती आणि सांगता होती “ताई मी परत येई पर्यंत माझ्या मुलींकडे लक्ष ठेवा”

वाचने
9586
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
+1
पुन्हा वाचली, समोर चित्र
In reply to +1 by गणेशा
+१
+1
+1
+१
+१
वाह वा क्या बात +१
+१
+१
+१
+१
जबरा
+१
+१
+१
+१
+१
+१
बिभित्सता न कथेची गुणवत्ता वाढवते
+१
+1
+१
फारच सुरेख. +१. ही कथा बाजी
+१
माझ्या अंदाजे इतक्या नालायक माणसा
In reply to +१ by मनस्विता
+१
+1
+१