Skip to main content

[शशक' २०२०] - शिकारी

लेखक गुल्लू दादा यांनी शुक्रवार, 17/04/2020 13:04 या दिवशी प्रकाशित केले.

शिकारी




'बाबा मी सोहमकडेच राहतो.' बाबा मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम होते. आपल्या मुलाने आपल्या मित्राकडे राहू नये अस त्यांचं मत होतं. कारण मात्र कुणालाही ठाऊक नव्हते. 'अहो महिन्याचा तर कोर्स आहे. शरद भाऊजी आणि नंदा वहिनी नीट काळजीपण घेतील .' आईच्या आग्रहाने विवेकने सोहमचे घर गाठलेच. नंदाकाकू खरचं छान काळजी घ्यायच्या. फार सुंदर दिसतो अशी तारीफही करायच्या. एके दिवशी कुणीही घरी नसताना त्या जवळ येऊन बसल्या. गप्पागप्पात त्यांनी नको तिथे स्पर्श केला. शरद काका नपुंसक असल्याचं सांगितलं. त्या जसं म्हणतील तसं करण्याचा आग्रह केला. नकार दिलाच तर विनयभंगाची तक्रार करेल अशी धमकी दिली. आता मात्र त्याला बाबांच्या नकाराचे कारण ध्यानात आलं होतं.


वाचने 18296
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

+१ सं - दी - प

ओह.....

ओह.....

+१

छान

In reply to by काकामामा

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल. 'आवडली', 'छान' या प्रतिक्रिया मतदानात मोजल्या जाणार नाहीत.


+१ बाबांच्या नकाराचे कारण !

वेगळी म्हणूण आवडली. ०दिलीप बिरुटे

+१

+१

+1

आवडली, पैजारबुवा,

+१

+१

.

+१

+१ बाबौ !

+१

+१

पण हे माहित असेल तर बाबा नाकारावर ठाम कसे नाही राहिले. किमान स्वतःच्या बायको मुलाला तरी सांगायचं ना.

In reply to by मुक्त विहारि

ही स्टोरी विवेकची नाही. सगळी स्टोरी बाबांची आहे ! सोहम विवेकचा भाऊ आहे. त्यामुळे बाबांना " तिकडे नंदा आणि घरात वांदा " असा पेच पडला आहे !

In reply to by मुक्त विहारि

कसे सांगणार ?
असे : तू त्यांच्या घरी जायचे नाही म्हणजे नाही.. आणि गेलास तर माझे मेलेले तोंड पाहशील :) कथे चा शेवट वाचुन मी खुप हसलो होतो.. आणि त्या बद्दल +१

त्यामुळेच पटली नाही

+१ आवडली! कथेशी रिलेट करू शकलो कारण, फार पूर्वी माझ्या एका मित्राने त्यांच्या बिल्डिंग मधला एक किस्सा सांगितला होता, एकदम तो आठवला. एका विशिष्ठ घरात ह्याच कारणामुळे तिथले रहिवासी, शेजारी-पाजारीच नव्हे तर दूधवाला, पेपरवाला, इलेक्ट्रिशियन, सुतार, प्लंबर असे कोणीही जायला अजिबात धजावत नव्हते.

+१

+1

+1