आठवणी उलगडून बसतो,
तुझे फोटो पाहताना
अन हात थरथरतात,
जुने मेसेजेस वाचताना
फोटोज डिलीट करताना,
उसवलेल्या जाणिवांना जपताना,
तुझा नंबर ब्लॉक करतो,
नंबर पाठ असताना
तुझ्या आठवणींच्या रोपट्याचा
वटवृक्ष झालेला असतो
मी त्या वटवृक्षाखाली
का बरं फुलं शोधत बसतो?
मी गॅलरीतून बघतो
नभी ढग मोजतो
परत एकदा कॉफी प्यावी
म्हणून किचनकडे वळतो
मी फ्रिजचा दरवाजा उघडतो
तुला डोळे भरून बघतो
तुझ्या डोळ्यांभोवती जमलेल्या बर्फाला
हलकेच काढून टाकतो
तुझ्या बोटातली अंगठी काढतो
तुझा हात हातात घेतो
अशीच अवघडून राहशील का?
असं स्वतःलाच विचारतो.
मी जुन्या बाजारातून फ्रिज विकत घेतला, त्या फ्रिजच्या आतमध्ये चोळाबोळा केलेला कागद सापडला, त्यावर ही कविता लिहिलेली होती.
वाचने
37065
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज ब र द स्त !! +१
+१ ठार काळी शशक !
+१
+१
+१
कसंय
In reply to +१ by बोरु
+१
+१
+१
+१
+१
+१
बाप्रे :( +१
.
कविता इतकी ठिगळजोड आहे की ती
डेंजर :-O +१
+1
+१ भारी....
+१
रात्री फ्रीज फक्त आपोआप
फ्रीजमध्ये कोंडून मारलंय
In reply to रात्री फ्रीज फक्त आपोआप by भीमराव
बापरे +1
In reply to फ्रीजमध्ये कोंडून मारलंय by आनन्दा
मारून मग फ्रिजमधे ठेवलंय.
In reply to फ्रीजमध्ये कोंडून मारलंय by आनन्दा
कैच्याकै.
In reply to फ्रीजमध्ये कोंडून मारलंय by आनन्दा
+१. जबरदस्त
+१
+1
+१
+1
+1
+१
+१
बापरे..
+१
+१
पाच रुपयाची कोथिंबीर सुद्धा
+१
+१
+१
+१
गारेगार कुल्फी किंवा
लेखक चैतन्य रासकर?
+१
+1 जमलंय जमलंय...
तशी आवडली! पण कविता करून
-१
+१
लय भारी
लय भारी