Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] पित्रुत्व...

लेखक द-बाहुबली यांनी शुक्रवार, 14/08/2015 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
अतिशय व्यथीत अंतकरणाने तो घरी निघाला... डॉक्टरांचे शब्द घुमत होते, सॉरी रवी पण वैज्ञानीक प्रगती तुला वडील बनवण्यास असमर्थ आहे. त्याने अश्विनीला विश्वासात न घेता आयुष्यात प्रथमच एक निर्णय घेतला होता. परस्पर डॉ़क्टकडे जाण्याचा. सुयोगला नाकरुन अश्विनीने त्याचा स्विकार केला व सुयोगने ते खिलाडुपणे स्विकारलेही होते. आजही तो त्यांचा मित्रच होता. पण आपण मात्र अश्विनीसाठी पात्र नाही ही भावना आता छळु लागली होती. जडपावलानी तो घरात शिरला अन अश्वीनी त्याच्याकडे धावत आली अन बिलगली... आजचा तिचा स्पर्श वेगळाच होता तो काही बोलणार इतक्यात त्याच्या कानात तिचे शब्द घुमले अभिनंदन रवी तु लवकरच बाप बनणार आहेस. कमालीचा दचकुन तो स्वप्नातुन जागा झाला.... :) क्रमशः _______________________________________________________________________ मिपाजनांनो:- नेहमी चार्च शब्द लिहायची सवय आहे आज १०० शब्द लिहायचा हा प्रयत्न केला आहे.

वाचने 5389
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

+१ मस्त!

In reply to by पैसा

क्रमशः
कथा क्रमशः नाही पण आपलं टाकुन दिलयं... १०० शब्द लिह्तानाच शाइ आटलीय तिथे पुढचा भाग काय लिहणार ?
कमालीचा दचकुन तो स्वप्नातुन जागा झाला.... :)
माझाच नियम शशक नायक नायिकेसाठी हॅपी एंडीगच लिहायचे म्हणुन हा शेवट.

In reply to by द-बाहुबली

:) पण त्या शेवटच्या वाक्या शिवाय पंच जास्त बसला असता असे वाटते ...

+१

+१

+१

पितृत्व रे आशू. बाकी सेम आशयाची आणखी एक कथा आलीये बहुतेक.

In reply to by पैसा

=))

In reply to by पैसा

आमचे मोबल्यावारून टैपायाच्या सोई खातर ते तसे जाणिव पूर्वक ठेऊन घेतलेले आहे. तरीही मी किसनद्येवांच्या हरेक भावानेशी सहमत आहेच.

In reply to by किसन शिंदे

विंडोज ८.१ मधुन फायरफॉक्स वर टाइप करत आहे. इथे बरेच शब्द किंचीत वेगळे दिसतात मला "पितृत्व" हेच टायटल अपेक्षित आहे. पण आता जर "पित्रुत्व" उमटुन गेले आहे तर तसेच राहुदे.

+१

+१

+१ जबरदस्त बॉमकेस बक्षीचा पंखा - अजित बंदोपाध्याय उर्फ सौंदाळा

+१

In reply to by तीरूपुत्र

नाही तो अजुन बाप नाही. अश्वीनीलाही दिवस गेलेले नाहीत. जी आहे ती फक्त घालमेल. कथानायकाची. स्वप्नातुन व्यक्त झालेली त्याच्या सध्याच्या प्रश्नाबाबत सतत निर्माण होणारी. पण स्वप्नात त्याने पत्नीच्या नात्यातील विश्वासाबातच्या मर्यादा नकळत ओलांडल्या आहेत... ती त्याची एकतर्फि भिती आहे.. :) अवांतरः- क्रमशः मधे नायिकेचेही असेच जरा वेगळे (दु)स्वप्न/घालमेल दाखवण्याचे ठरवले होते परंतु हाच घटनाक्रम नायीकेच्या द्रुष्टीकोनातुनही बघता येउ शकतो व मग ती तिची शोकांतीका वा स्वप्न बनु शकते असे वाटल्याने पुढील सेपरेट भागाचा विचार सोडुन दिला.

In reply to by द-बाहुबली

जी आहे ती फक्त घालमेल. वेगळे (दु)स्वप्न/घालमेल दाखवण्याचे घालमेल शब्द मिसळपाव वर वर्ल्डफेमस झालाय :) (घालमेल : हे प्रेम होतं की आकर्षण ? :) )

भारी*

एकदम मस्त. +१

+१

झकास

+१

+१

+१

+१११

+१

+१

१+

+१

+१ @ जेपी _/\_ :=))

+१