अतिशय व्यथीत अंतकरणाने तो घरी निघाला... डॉक्टरांचे शब्द घुमत होते, सॉरी रवी पण वैज्ञानीक प्रगती तुला वडील बनवण्यास असमर्थ आहे.
त्याने अश्विनीला विश्वासात न घेता आयुष्यात प्रथमच एक निर्णय घेतला होता. परस्पर डॉ़क्टकडे जाण्याचा. सुयोगला नाकरुन अश्विनीने त्याचा स्विकार केला व सुयोगने ते खिलाडुपणे स्विकारलेही होते. आजही तो त्यांचा मित्रच होता. पण आपण मात्र अश्विनीसाठी पात्र नाही ही भावना आता छळु लागली होती. जडपावलानी तो घरात शिरला अन अश्वीनी त्याच्याकडे धावत आली अन बिलगली... आजचा तिचा स्पर्श वेगळाच होता तो काही बोलणार इतक्यात त्याच्या कानात तिचे शब्द घुमले अभिनंदन रवी तु लवकरच बाप बनणार आहेस.
कमालीचा दचकुन तो स्वप्नातुन जागा झाला.... :)
क्रमशः
_______________________________________________________________________
मिपाजनांनो:- नेहमी चार्च शब्द लिहायची सवय आहे आज १०० शब्द लिहायचा हा प्रयत्न केला आहे.
वाचने
5389
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
क्रमशः
In reply to +१ by पैसा
:)
In reply to क्रमशः by द-बाहुबली
+१ ...हे राहिले होते!!
In reply to :) by संजय पाटिल
+१
+१
+१
+१
@पितृत्व रे आशू.>> अगदी अगदी!
In reply to +१ by किसन शिंदे
आँ!
In reply to @पितृत्व रे आशू.>> अगदी अगदी! by अत्रुप्त आत्मा
=))
In reply to आँ! by पैसा
आमचे मोबल्यावारून टैपायाच्या
In reply to आँ! by पैसा
+१ टु किसना.
In reply to +१ by किसन शिंदे
+१
+१
+१
+१
१ लई भार),:)पण बाप तोच आहे ना
:) ओपन एंडीग... ?
In reply to १ लई भार),:)पण बाप तोच आहे ना by तीरूपुत्र
घालमेल
In reply to :) ओपन एंडीग... ? by द-बाहुबली
भारी*
'बाप'रे !
जबरदस्त
+१
+१
+१
+१
+१११
+१
+१
१+
+१
स्वप्नदोष...??=)) +1
+१
+१