मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शतशब्दकथा स्पर्धा] अंतर

अभ्या.. · · स्पर्धा
काय खरं नाही बघा आयटीचे साहेब. तुमचा निखिल आयटीलाच ना पुण्यात? हो रे, चांगले पगार असतात पण त्यांना. अमेरिकेत काय लैच मंदी आलीय म्हणं. मग ह्यांचं अवघडच की सगळं. ___________________________________________________________________ लहानशा गावातली सिंगल ब्रँच कोऑपरेटिव्ह बँक अन धडपडून मिळालेली मॅनेजरची खुर्ची. सोमवारची गर्दी अन कॅश कौंटरला टोकन घेऊन गावगन्ना पत्रकार कम संपादकाने घातलेला उगा वाद. बँकेत खड़खडाट अशी प्रश्नचिन्ह टाकलेली बातमी अन ब्लॅकने खपलेला त्याचा पेपर. खातेदारांची पैसे काढायला गर्दी अन संचालकांनी मारलेली कलटी. मर्जिंगआधीच्या कोर्टातल्या सुनावण्या अन बिनपगारी ढकललेली वर्षे. एकेक रुपया जोडत शिकवलेला मुलगा अन एका चिल्लर पतसंस्थेत गहाण टाकलेली जिंदगी. ___________________________________________________________________ हॅलो निखिल, बेटा ठिक चाललंय ना सगळं तिकडे?

वाचने 11099 वाचनखूण प्रतिक्रिया 56

अत्रुप्त आत्मा 05/08/2015 - 12:28
अरे व्वा! +१

प्रचेतस 05/08/2015 - 12:28
+१

अजया 05/08/2015 - 12:57
+१

gogglya 05/08/2015 - 12:59
+१

रातराणी 05/08/2015 - 13:02
+१

मी-सौरभ 05/08/2015 - 13:06
:)

रेवती 05/08/2015 - 23:27
+१

बहुगुणी 05/08/2015 - 23:31
+१

अनन्त अवधुत 05/08/2015 - 23:54
+१ वेगळा विषय. शशक आवडली.

राघवेंद्र 06/08/2015 - 00:15
+१

अंतु बर्वा 06/08/2015 - 01:40
+१

अन्या दातार 06/08/2015 - 05:22
+१

प्रीत-मोहर 06/08/2015 - 08:31
+१

ब़जरबट्टू 06/08/2015 - 08:40
+1

असा मी असामी 06/08/2015 - 08:47
+१

खटपट्या 06/08/2015 - 09:07
+१

किसन शिंदे 06/08/2015 - 09:16
+१

मुक्त विहारि 06/08/2015 - 09:41
+१

नाव आडनाव 06/08/2015 - 09:58
+१

नाखु 06/08/2015 - 10:04
बापूस

पाटील हो 06/08/2015 - 15:18
+१

अविनाश पांढरकर 06/08/2015 - 15:28
+१

सानिकास्वप्निल 06/08/2015 - 15:34
+१

ऋतुराज चित्रे 06/08/2015 - 15:56
मन गलबलले कथा वाचून. स्पर्धा जिंकण्याची ताकद नक्कीच आहे कथेत.

पैसा 06/08/2015 - 19:29
+१ मस्त रे अभ्या!

उगा काहितरीच 06/08/2015 - 19:38
+१ ,

विवेकपटाईत 06/08/2015 - 19:41
+१

कोमल 06/08/2015 - 21:52
+१

अद्द्या 06/08/2015 - 23:13
+१ अभ्याच्या बैलाला.... हो! =]]

माधुरी विनायक 07/08/2015 - 13:14
+१

मितान 07/08/2015 - 13:22
+१

gogglya 07/08/2015 - 16:16
+१

बहिरुपी 07/08/2015 - 20:30
+१

नूतन सावंत 08/08/2015 - 11:05
+१.

मधुरा देशपांडे 08/08/2015 - 17:36
+१

एक एकटा एकटाच 08/08/2015 - 17:48
+१

निवेदिता-ताई 08/08/2015 - 21:01
+१

तीरूपुत्र 09/08/2015 - 11:16
+१

जडभरत 09/08/2015 - 13:59
+१

जेपी 11/08/2015 - 10:07
+११

बबन ताम्बे 11/08/2015 - 17:33
.

यशोधरा 11/08/2015 - 20:58
आई गं.. :(

द-बाहुबली 11/08/2015 - 21:20
छान.

सव्यसाची 11/08/2015 - 21:51
+१

अंजली पाटील 11/08/2015 - 23:25
+१

इडली डोसा 11/08/2015 - 23:48
+१