Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] अंतर

लेखक अभ्या.. यांनी बुधवार, 05/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
काय खरं नाही बघा आयटीचे साहेब. तुमचा निखिल आयटीलाच ना पुण्यात? हो रे, चांगले पगार असतात पण त्यांना. अमेरिकेत काय लैच मंदी आलीय म्हणं. मग ह्यांचं अवघडच की सगळं. ___________________________________________________________________ लहानशा गावातली सिंगल ब्रँच कोऑपरेटिव्ह बँक अन धडपडून मिळालेली मॅनेजरची खुर्ची. सोमवारची गर्दी अन कॅश कौंटरला टोकन घेऊन गावगन्ना पत्रकार कम संपादकाने घातलेला उगा वाद. बँकेत खड़खडाट अशी प्रश्नचिन्ह टाकलेली बातमी अन ब्लॅकने खपलेला त्याचा पेपर. खातेदारांची पैसे काढायला गर्दी अन संचालकांनी मारलेली कलटी. मर्जिंगआधीच्या कोर्टातल्या सुनावण्या अन बिनपगारी ढकललेली वर्षे. एकेक रुपया जोडत शिकवलेला मुलगा अन एका चिल्लर पतसंस्थेत गहाण टाकलेली जिंदगी. ___________________________________________________________________ हॅलो निखिल, बेटा ठिक चाललंय ना सगळं तिकडे?

वाचने 11099
प्रतिक्रिया 56

प्रतिक्रिया

अरे व्वा! +१

+१

+१

+१

+१

:)

+१

+१

+१ वेगळा विषय. शशक आवडली.

+१

+१

+१

+१

+1

+१

+१

+१

+१

+१

+१

बापूस

+१

+१

+१

मन गलबलले कथा वाचून. स्पर्धा जिंकण्याची ताकद नक्कीच आहे कथेत.

+१ मस्त रे अभ्या!

+१ ,

+१

+१

+१ अभ्याच्या बैलाला.... हो! =]]

+१

+१

+१

+१

+१.

+१

+१

+१

+१

+१

+११

.

आई गं.. :(

छान.

+१

+१

+१