लेखक संजय कथले यांनी शुक्रवार, 17/10/2014 17:00 या दिवशी प्रकाशित केले. क्रुपया विन्डोव्स फोन साठी मिपा अप्लिकेशन बनवा .... वाचने 928 प्रतिक्रिया 9 प्रतिक्रिया अनुमोदन जेपी शुक्रवार, 17/10/2014 17:03 अनुमोदन ....माझा लुमीया ७२० विंडोज फोन आहे..... विनोद१८ शुक्रवार, 17/10/2014 17:21 ...त्यावरुनच घराबाहेर असताना मिपावर येतो, फक्त मराठीत लिहीता येत नाही. कै च्या कै राव रवीराज शुक्रवार, 17/10/2014 19:43 In reply to ....माझा लुमीया ७२० विंडोज फोन आहे..... by विनोद१८ मराठीत लिहीता येत नाही...ही तुमची समस्या आहे वाटते, कारण हे सर्व लुमिया ७२० वरुनच टंकतोय. माझ्याकडे पण ७२० आहे. मराठी कॅप्टन जॅक स्पॅरो शुक्रवार, 17/10/2014 21:35 In reply to कै च्या कै राव by रवीराज माझ्याकडे पण ७२० आहे. मराठी टाईप करायला डीफॉल्ट कीपॅड वरुन थोडं अवघड जातं. सहमत रवीराज शनिवार, 18/10/2014 00:08 In reply to माझ्याकडे पण ७२० आहे. मराठी by कॅप्टन जॅक स्पॅरो मराठी टाईप करणे जरा अडचणीचे वाटते हे मान्य. कीबोर्ड घ्या ना हिंदी वाला. वेल्लाभट सोमवार, 20/10/2014 18:11 In reply to सहमत by रवीराज कीबोर्ड घ्या ना हिंदी वाला. मी त्यावरूनच करतो. झकास एकदम ..मराठी फोन्ट नाहीये... विनोद१८ शुक्रवार, 17/10/2014 20:14 तुम्ही कोणत्या पद्ध्तीने लिहीता. डीफॉल्ट कीपॅड रवीराज शनिवार, 18/10/2014 00:12 डीफॉल्ट कीपॅडनेच लिहितो मी, Type Indian हे अॅप वापरुन बघा एकदा. मी Type Marathi वापरतो आहे. मदनबाण सोमवार, 20/10/2014 16:31 मी Type Marathi वापरतो आहे. कोणी अजुन चांगला कळफलक उपलब्ध करुन देउ शकेल काय ? गमभनचा कळफलक आहे का ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms
....माझा लुमीया ७२० विंडोज फोन आहे..... विनोद१८ शुक्रवार, 17/10/2014 17:21 ...त्यावरुनच घराबाहेर असताना मिपावर येतो, फक्त मराठीत लिहीता येत नाही.
कै च्या कै राव रवीराज शुक्रवार, 17/10/2014 19:43 In reply to ....माझा लुमीया ७२० विंडोज फोन आहे..... by विनोद१८ मराठीत लिहीता येत नाही...ही तुमची समस्या आहे वाटते, कारण हे सर्व लुमिया ७२० वरुनच टंकतोय.
माझ्याकडे पण ७२० आहे. मराठी कॅप्टन जॅक स्पॅरो शुक्रवार, 17/10/2014 21:35 In reply to कै च्या कै राव by रवीराज माझ्याकडे पण ७२० आहे. मराठी टाईप करायला डीफॉल्ट कीपॅड वरुन थोडं अवघड जातं.
सहमत रवीराज शनिवार, 18/10/2014 00:08 In reply to माझ्याकडे पण ७२० आहे. मराठी by कॅप्टन जॅक स्पॅरो मराठी टाईप करणे जरा अडचणीचे वाटते हे मान्य.
कीबोर्ड घ्या ना हिंदी वाला. वेल्लाभट सोमवार, 20/10/2014 18:11 In reply to सहमत by रवीराज कीबोर्ड घ्या ना हिंदी वाला. मी त्यावरूनच करतो. झकास एकदम
डीफॉल्ट कीपॅड रवीराज शनिवार, 18/10/2014 00:12 डीफॉल्ट कीपॅडनेच लिहितो मी, Type Indian हे अॅप वापरुन बघा एकदा.
मी Type Marathi वापरतो आहे. मदनबाण सोमवार, 20/10/2014 16:31 मी Type Marathi वापरतो आहे. कोणी अजुन चांगला कळफलक उपलब्ध करुन देउ शकेल काय ? गमभनचा कळफलक आहे का ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms
प्रतिक्रिया
अनुमोदन
....माझा लुमीया ७२० विंडोज फोन आहे.....
कै च्या कै राव
In reply to ....माझा लुमीया ७२० विंडोज फोन आहे..... by विनोद१८
माझ्याकडे पण ७२० आहे. मराठी
In reply to कै च्या कै राव by रवीराज
सहमत
In reply to माझ्याकडे पण ७२० आहे. मराठी by कॅप्टन जॅक स्पॅरो
कीबोर्ड घ्या ना हिंदी वाला.
In reply to सहमत by रवीराज
..मराठी फोन्ट नाहीये...
डीफॉल्ट कीपॅड
मी Type Marathi वापरतो आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms